agrowon news in marathi, state government will make 50 social agreements, Maharashtra | Agrowon

फडणवीस सरकार करणार ५० सामाजिक सेवा करार
मृणालिनी नानिवडेकर 
सोमवार, 25 जून 2018

मुंबई : निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी उरला असताना, देवेंद्र फडणवीस सरकारने नागरिकांना सामाजिक सेवा देण्यासाठी पुन्हा स्वयंसेवी क्षेत्राची कास धरली आहे. दहा हजार गावांच्या परिवर्तनाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आता वैद्यकीय सेवांसह ग्राहकहितापर्यंतच्या विविध प्रकल्पांसंबंधीचे तब्बल ५० करार २८ जूनला करण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रांतील स्वयंसेवी संस्थांशी याबाबत करार केले जाणार आहेत. अशा प्रकारचे करार करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असेल. 

मुंबई : निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी उरला असताना, देवेंद्र फडणवीस सरकारने नागरिकांना सामाजिक सेवा देण्यासाठी पुन्हा स्वयंसेवी क्षेत्राची कास धरली आहे. दहा हजार गावांच्या परिवर्तनाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आता वैद्यकीय सेवांसह ग्राहकहितापर्यंतच्या विविध प्रकल्पांसंबंधीचे तब्बल ५० करार २८ जूनला करण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रांतील स्वयंसेवी संस्थांशी याबाबत करार केले जाणार आहेत. अशा प्रकारचे करार करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असेल. 

गाव परिवर्तनाच्या करारावेळी उद्योगपती रतन टाटा, संगीता जिंदल, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह पोपटराव पवारांपर्यंत अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यात कॉर्पोरेट, स्वयंसेवी क्षेत्राचे नवे पर्व निर्माण व्हावे, यासाठी विविध विभागांशी संबंधित कायद्यात नागरिकस्नेही बदल केले जाणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वात यासंबंधी तयारी सुरू आहे.

सरकारच्या प्रयत्नांना नवीन जोड देण्यासाठी सीएसआर कायदा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कॉर्पोरेटच्या साह्याने राज्यात नागरिकस्नेही वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कैदी व्यवस्थापन ते वैद्यकीय आणि नागरी सुविधांपर्यंत अनेक उपक्रम राबविले जातील.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...