Breaking News | Agrowon

Breaking News

नवी दिल्ली : देशांतर्गत दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने अखेर कांद्यावर प्रति टन ८५० डालर प्रति टन असे किमान निर्यात मुल्य लावले आहे.
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स

नाशिक : नाशिक, दिंडोरी, सटाणा तालुक्याच्या काही भागात संध्याकाळी साडेपाच -सहाच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला.
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २४ ते २६ नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली, कोल्हापूरचा करणार दौरा. तीनही जिल्ह्यात घेणार जाहीर सभा आणि शेतकरी मिळावे.
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स

मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू. १२ डिसेंबरला नागपूर येथे विविध प्रश्नांवर सरकारला घेरणार.
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स

जळगाव : बाजार समितीच्या सभापतिपदी लक्ष्मण पाटील यांची निवड. १५ मते मिळवून भाजपच्या प्रभाकर पवार यांचा केला पराभव. बाजार समितीत पुन्हा माजी मंत्री सुरेश जैन गटाची सत्ता.
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स

पुणे : बेमोसमी पावसाने काढणीला आलेल्या भात, कपाशी पिकांचे नुकसान. द्राक्ष, आंबा, डाळिंब उत्पादकांची चिंता वाढली. थंडी गुल झाल्याने गहू, हरभरा अडचणीत.
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स

सोलापूर : भोसे पाटी येथे बळीराजा शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्यावतीने उसाला २७०० रु दर मिळण्यासाठीआज रस्ता रोको अांदोलन करण्यात आले.
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स

सोलापुर : पोलिसांकडून 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांना नोटिस. घाबरत नाही, ऊस दराचा प्रश्न मिटे पर्यन्त आंदोलन सुरुच राहणार : तुपकर
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स

पुणे : केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात १२ वर्षांनंतर मोठी वाढ. सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार, पाशा पटेल यांची माहिती.
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स

सोलापूर : सोलापूरसह जिलह्यातील पंढरपूर, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यात ऊस दर आंदोलनाची तीव्रता वाढली.
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

Breaking news

Breaking news

टॅग्स