| Agrowon

ॲग्राेवन कृषी प्रदर्शन, नगर

स्थळ: स्थळ : सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान, संत निरंकारी भवनासमाेर, प्राेफेसर कॉलनी चाैक, सावेडी, नगर ४१४००५ पासून: 23/02/2018 पर्यंत : 25/02/2018 वेळ : 10:00am - 07:00pm संकेत स्थळ : http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agri-exhibition-sangali-jalna-and-nagar-maharashtra-4054

नगरमध्ये २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान कृषी ज्ञानाचा जागर

पुणे ः शेतकऱ्यांच्या संपन्नेतेच्या प्रवासाचा प्रारंभ करणाऱ्या ‘ॲग्राेवन’च्या विभागीय कृषी प्रदर्शनांचे आयाेजन करण्यात आले आहे.  नगर येथे २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शन हाेणार अाहेत. प्रदर्शनांमधून शेतकऱ्यांना विविध नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, अवजारे एकाच छताखाली उपलब्ध हाेणार आहेत. तर कृषी उद्याेजकांना आपली उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे सादर करण्याची संधी उपलब्ध हाेणार आहे. 

प्रदर्शनामध्ये ट्रॅक्टर्स, हार्वेस्टगिं यंत्रे, विविध प्रकारची अवजारे, कापणी यंत्रे, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाउस टेक्नॉलाॅजी आणि इप्लिमेंटस, बियाणे उत्पादक, टिश्‍यू कल्चर, ठिबक व तुषार सिंचन, पॅकेजिंग आणि काेल्ड स्टाेअरेज उद्याेजक, ग्रेडिंग, वेइंग, साॅर्टिंग अवजारे उत्पादक कंपन्या, बॅंका व कृषी शिक्षण संस्था, कृषी साहित्य प्रकाशन, कृषी संशाेधन संस्था व शासनाचे विविध विभाग यामध्ये सहभागी हाेणार आहेत. 

नगर : २३ ते २५ फेब्रुवारी 

  • स्थळ : सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान, संत निरंकारी भवनासमाेर, प्राेफेसर कॉलनी चाैक, सावेडी, नगर ४१४००५ 
  • स्टॉल नाेंदणीसाठी संपर्क : सचिन : ८८८८९६६५८२, रूपेश : ८८८८५२९५००

संपर्क व्यक्ती

सचिन (Mob. ८८८८९६६५८२), रूपेश (Mob. ८८८८५२९५००)