agricultural stories in Marathi, agrowon, Agrowon exihibition photo feature | Agrowon

तंत्रज्ञान समजून घेण्याबाबत शेतकऱ्यांत उत्सुकता

शनिवार, 29 डिसेंबर 2018

मशागतीसाठी ट्रॅक्टर व अवजारे, माती पाणी परीक्षण, उत्तम बियाणे, पशुपालनातील नवीन बाबी अशा अनेक दालनांना ॲग्रोवन कृषी प्रदर्शन सजले आहे. येथे शेतकरी दीर्घकाळ थांबून चिकित्सकपणे माहिती घेताना दिसत होते.