agriculture news in marathi, The average price of jaggery at the Sangli market committee is Rs 3425 per quintal | Agrowon

सांगली बाजार समितीत गूळ सरासरी ३४२५ रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. मंगळवारी (ता. २१) गुळाची आवक १०५४१ क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ४००० तर सरासरी ३४२५ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. मंगळवारी (ता. २१) गुळाची आवक १०५४१ क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ४००० तर सरासरी ३४२५ रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

खपली गव्हाची २२ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिक्विंटल १८०० ते १९५० तर सरासरी १८७५ रुपये असा दर मिळाला. विष्णूअण्णा पाटील भाजीपाला व फळ दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक २२१६ क्विंटल झाली असून त्यास प्रतिक्विंटल ३०० ते १००० तर सरासरी ९५० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची आवक २६९५ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल १५०० ते १९०० तर सरासरी १६०० रुपये असा दर होता.

डाळिंबाची १०२८० डझनाची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस १०० ते ६०० तर सरासरी ३०० रुपये असा दर होता. सफरचंदाची ६९१ पेटीची आवक झाली असून त्यास प्रति पेटीस १५०० ते २५०० तर सरासरी १८०० रुपये असा दर मिळाला.
शिवाजी मंडईत भाजी पाल्याची आवक कमी अधिक प्रमाणात आहे. भेंडीची ४० ते ५० बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रूपये असा दर मिळाला.

वांग्याची ६० ते ७० बॉक्सची आवक झाली. वांग्यास प्रति दहा किलोस ५०० ते ७०० रुपये असा दर होता. गवारची आवक कमी आहे. त्यामुळे गवार तेजीत आहे. गवारची २०० ते ३०० किलोची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस ८०० ते ९०० रुपये असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची आवक ४० ते ५० बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर होता.

सां. कृ. उ. बाजार समितीत मंगळवारी (ता. २१)
आवक शेतीमाल व दर (क्विंटलमध्ये)
शेतीमाल आवक किमान कमाल सरासरी
मटकी ९० ५५०० ७५०० ६५००
ज्वारी(शाळू) १५१ २४५० ३००० २७२५
गहू १०८ २००० २८०० २४२५
तांदूळ ३५० २००० ६५०० ४२५०

 

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...