agriculture news in marathi, flower in Satara per quintal Rupees 200 to 250 rupees | Agrowon

साताऱ्यात फ्लॅावर प्रतिदहा किलो २०० ते २५० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ४) फ्लॅावर, शेवगा, हिरवी मिरची, गाजर तेजीत असून ओली भुईमूग शेंग, टोमॅटो, पावट्याच्या आवकेत वाढ झाली आहे. फ्लॅावरची २८ क्विंटल आवक झाली असून दहा किलो फ्लॅावरला २०० ते २५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावरला रविवारच्या (ता. २) तुलनेत दहा किलोमागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ४) फ्लॅावर, शेवगा, हिरवी मिरची, गाजर तेजीत असून ओली भुईमूग शेंग, टोमॅटो, पावट्याच्या आवकेत वाढ झाली आहे. फ्लॅावरची २८ क्विंटल आवक झाली असून दहा किलो फ्लॅावरला २०० ते २५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावरला रविवारच्या (ता. २) तुलनेत दहा किलोमागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शेवग्याची नऊ क्विंटल आवक झाली असून दहा किलो शेवग्यास ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. शेवग्यास दहा किलोमागे शंभर रुपयांची दरवाढ झाली आहे. हिरवी मिरचीची १२ क्विंटल आवक झाली असून दहा किलो मिरचीस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे.  गाजराची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलो गाजरास २०० ते २५० असा दर मिळाला आहे. मिरची व गाजरास दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे.

गवारीची १० क्विंटल आवक होऊन दहा किलो गवारीस २०० ते २५० दर मिळाला आहे. वाटाण्याची दहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. भेंडीची नऊ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस २०० ते ३२० दर मिळाला आहे. ओली भुईमूग शेंग, टोमॅटो, पावट्याच्या आवकेत वाढ झाली आहे.

ओल्या भुईमूग शेंगेची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. पावट्याची सात क्विंटल आवक होऊन दहा किलोस २५० ते २५० असा दर मिळाला आहे. टोमॅटोची ४९ क्विंटल आवक झाली असून दहा किलो टोमॅटोस ६० ते ८० असा दर मिळाला
आहे.

पालेभाज्यात मेथीची २७०० जुड्याची आवक झाली. मेथीस प्रतिशेकड्यास ७०० ते ८०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची ३००० जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीस शेकड्यास ४०० ते ५०० असा दर मिळाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...