agriculture news in marathi, food is Dangers of the anganwadi | Agrowon

अंगणवाड्यांमधील शेवयांचा आहार ठरतोय जीवघेणा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

जळगाव : अंगणवाडीत बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील शेवयांचे प्रकरण शालेय पोषण आहाराप्रमाणे गाजू लागले आहे. बुरशीयुक्‍त शेवयांचा पुरवठा आणि आता असोदा येथे शेवया खाल्ल्याने बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या शेवया बालकांच्या जिवावर उठल्या असून, याबाबत आवाज उठविणाऱ्या सदस्यांचा आवाज सभागृहातच दाबला जात आहे, तर प्रशासनात मात्र कारवाईबाबत बोंबाबोंब दिसत आहे.

जळगाव : अंगणवाडीत बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील शेवयांचे प्रकरण शालेय पोषण आहाराप्रमाणे गाजू लागले आहे. बुरशीयुक्‍त शेवयांचा पुरवठा आणि आता असोदा येथे शेवया खाल्ल्याने बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या शेवया बालकांच्या जिवावर उठल्या असून, याबाबत आवाज उठविणाऱ्या सदस्यांचा आवाज सभागृहातच दाबला जात आहे, तर प्रशासनात मात्र कारवाईबाबत बोंबाबोंब दिसत आहे.

अंगणवाडीतील बालकांसाठी पुरवठा झालेल्या शेवयांना बुरशी लागल्याचे पाचोरा तालुक्‍यातील आंबेवडगाव येथील अंगणवाडीत तीन महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते. त्यावेळपासून जिल्हा परिषदेच्या तीन सर्वसाधारण सभा आणि तीन स्थायी समिती सभांमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण सभेत याबाबत ठरावदेखील झाला आहे. परंतु, प्रत्येक बैठकीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश नसून, माल बदलून घेण्याचे उत्तर महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफिक तडवी यांच्याकडून दिले जात आहे. याबाबत भाजपचे जयपाल बोदडे, पल्लवी सावकारे, शिवसेनेचे नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शशिकांत साळुंखे यांचा वेळोवेळी उठणारा आवाज प्रशासनाकडूनच दाबला जात आहे. ही प्रशासनाची मुजोरी असल्याच्या भावना जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये निर्माण होऊ लागल्या आहेत.

असोदा येथील प्रकारानंतर अंगणवाड्यांमधील पुरवठा झालेल्या मालाची तपासणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण विभागाला दिल्या आहेत.

इतर बातम्या
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
रब्बी हंगामासाठी खानदेश सज्ज; जोरदार...जळगाव : खानदेशात खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही...
नाशिक बाजार समितीचा ‘ई-नाम’ योजनेत...नाशिक : केंद्र शासनातर्फे शेतमालाच्या खरेदी-...
जीएसटीमुळे सूत उद्योग अडचणीत ः...इस्लामपूर, जि. सांगली ः अठरा टक्के जीएसटी...
फळबाग लागवड योजनेसाठी ५४ हजार अर्जऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
सोलापूर जिल्हा बॅंकेच्या बरखास्तीवर ३...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे...
सांगलीत अठरा गावांतून टॅंकरची मागणीसांगली ः जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद होत...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
रब्बीत ज्वारीचे १२ क्‍विंटलपर्यंत हेक्‍...औरंगाबाद : पावसाअभावी खरीप जवळपास हातचा गेल्यात...
काही ठिकाणी सोयाबीन, कपाशीच्या नासाडीची...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...
किवी फळातील अधिक ‘क’ जीवनसत्त्वाचे...किवी फळझाडाच्या पूर्वजांनी उत्क्रांतीच्या...
राज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...