मागील मतदान निकाल | Agrowon

मागील मतदान निकाल

 1. राज्यातील कृषी विद्यापीठांचे संशोधन आपल्या पर्यंत पोचते का?
  नाही
  59% (496 votes)
  कधीच नाही
  21% (176 votes)
  कधीतरी
  14% (117 votes)
  होय
  6% (46 votes)
  Total votes: 835
 2. राज्य सरकारने दूधाला जाहीर केलेला २५ रुपये प्रति लिटर दर आपणास मिळतोय का ?
  नाही
  84% (541 votes)
  होय
  16% (105 votes)
  Total votes: 646
 3. खरीप पीककर्ज न मिळण्यात आपणास सध्या कोणते अडथळे भेडसावत आहेत ?
  ४) बॅंका सहकार्य करत नाहीत
  35% (292 votes)
  २) कर्जमाफीत नाव आहे, पण अद्याप ती मिळालेली नाही
  33% (274 votes)
  १) थकबाकीत आहे
  25% (212 votes)
  ३) विविध कार्यकारी सोसायट्या सहकार्य करत नाहीत
  7% (61 votes)
  Total votes: 839
 4. सध्याच्या दूध दर समस्येला कोण जबाबदार आहे...
  सरकारी धोरण
  62% (497 votes)
  दूध संघ कार्यपद्धती
  33% (267 votes)
  माहित नाही
  5% (36 votes)
  Total votes: 800