अॅग्रोगाईड | Agrowon

अॅग्रोगाईड

अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला उपसा आणि सेंद्रिय कर्बाचे घटत जाणारे प्रमाण या मुख्य समस्या आहेत. जमिनीत सेंद्रिय कर्ब एक टक्क्यांपेक्षा जास्त असावे. सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू ६.५-७.५ दरम्यान आणावा.

टॅग्स

डाळिंब बागेतील आंबेबहारासाठी ताणाचे नियोजन
बुधवार, 12 डिसेंबर 2018
  • डाळिंबामध्ये प्रामुख्याने तीन बहर घेतले जातात. सध्या हस्त बहरातील फळे वाढीच्या अवस्थेत असतील, तर आंबे बहरासाठी ताण देण्याची तयारी सुरू असेल.
  • डाळिंबामध्ये बहर नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. प्रथम बहर धरणाऱ्या शेतकऱ्यांनी गडबड न करता डाळिंबाचा पहिला बहर दोन वर्षानंतरच धरावा. वर्षातून फक्त एकच बहर घ्यावा. बहर घेतल्यानंतर बागेला ३ ते ४ महिने विश्रांती द्यावी.

आंबे बहर व्यवस्थापन

संत्रा, मोसंबी व लिंबू सल्ला
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

अांबिया बहर व्यवस्थापन ः

अांबिया बहर व्यवस्थापन ः

टॅग्स

गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजना
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर महिन्यातील रात्री मोठ्या आणि काळोख्या असतात. यामुळे गुलाबी बोंड अळीच्या पतंगाची अंडी देण्याची क्षमता वाढते. हे वातावरण उपजिविकेसाठी अनुकूल असते. डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये कपाशीतील गुलाबी बोंड अळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करावे.

फोटो गॅलरी

कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रण
रविवार, 9 डिसेंबर 2018

कांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात घेतले जाते. त्याच्या उत्तम वाढीसाठी १० ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ८० टक्के आर्द्रता पोषक असते. मात्र, दमट आणि ढगाळ हवामानामध्ये त्यावर प्रामुख्याने फुलकिडे, खोड कुरतडणारी अळी, वाळवी आणि हुमणी यांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यात फुलकिड्याचा (थ्रिप्स) चा प्रादुर्भाव राज्यातील बहुतांश भागात आढळून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आच्छादनासह गांडूळखत वापरातून वाढवा सेंद्रिय कर्ब
शनिवार, 8 डिसेंबर 2018

सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीवर आच्छादन, गांडूळखताची निर्मिती व वापर आणि सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन या तीन बाबी महत्त्वाच्या असतात. त्याविषयीची माहिती या लेखातून घेऊ.

कापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोका
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

चालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करणे शक्य झाले. परंतु काही तुरळक शेतकऱ्यांनी जरी कापसाची फरदड घेतली तर अळीचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी खाद्य व वाढीव कालावधी मिळेल. त्यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे प्रमाण वाढून नुकसान होऊ शकते.

जमिनीत वाढवा सेंद्रिय घटक
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि पाणी यांची उपलब्धता वाढते. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. सेंद्रिय पदार्थाद्वारे सेंद्रिय कर्बाचा पुरवठा संतुलित करता येतो. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी जिवाणू संवर्धके, हिरवळीच्या खतांचा वापर करावा.

पौष्टिक चाऱ्यासाठी लसूणघास
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी करावी.

लसूणघास हे द्विदलवर्गीय चारापिकांपैकी महत्त्वाचे पीक आहे. बहुवार्षिक पिकापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात. लसूणघास चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, २.० टक्के स्निग्धांश, २५ टक्के काष्ठमय तंतू, २९ टक्के कर्बोदके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, उपयुक्त आम्ले तसेच अ आणि ड जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे.

सेंद्रिय शेतीचे तत्त्व जाणून घ्या
बुधवार, 5 डिसेंबर 2018

जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता, क्षारांचे वाढते प्रमाण, अन्नधान्यामध्ये सापडणारे कीडनाशकांचे अंश अशा समस्या वेगाने वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेती उपयुक्त ठरू शकते. सध्या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये उत्पादनाच्या विक्रीच्या समस्यांवरही काम करावे लागणार आहे.