Use improved planting technology ः Bhalerao | Agrowon

सुधारित लागवड तंत्रज्ञान वापरा ः प्रा. भालेराव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

पोतरा, जि. हिंगोली ः सोयाबीनच्या उत्पादनवाढीसाठी सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. कीड, रोगाचे वेळेवर नियंत्रण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील प्रा. राजेश भालेराव यांनी केले.

पोतरा, जि. हिंगोली ः सोयाबीनच्या उत्पादनवाढीसाठी सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. कीड, रोगाचे वेळेवर नियंत्रण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील प्रा. राजेश भालेराव यांनी केले.

अॅग्रोवनतर्फे महाधनच्या सहकार्याने पोतरा (ता. कळमनुरी) येथे खरीप नियोजन या विषयावर आयोजित अॅग्रोवन संवाद चर्चासत्रामध्ये प्रा. भालेराव बोलत होते. या वेळी महाधनचे अतुल अनभुले, अध्यक्ष किशोर मूलगीर, माजी सरपंच संभाजी मुलगीर, राधाकिशन मुलगीर, मेजर बाबुराव रणवीर, ग्यानबाराव रणवीर, दत्तराव मुलगीर, राजू पाटील, देवानंद मुलगीर, कुंडलिक रणवीर आदी उपस्थित होते. प्रा. भालेराव पुढे म्हणाले, की एप्रिल-मे महिन्यात खोल नांगरट करून सोयाबीन पेरणीसाठी जमीन तयार करावी.

सोयाबीनच्या सुधारित वाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी जिवाणू संवर्धके, तसेच बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी. कीड रोगाचे वेळेवर व्यवस्थापन करावे. आंतरमशागतीद्वारे तणनियंत्रण करावे. श्री. अनभुले यांनी महाधनच्या विविध खतांची माहिती दिली. अग्रोवनचे वितरण प्रतिनिधी संतोष जवळे यांनी सूत्रसंचालन केले. सकाळचे बातमीदार रघुनाथ मुलगीर यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
'आणखी साखर तयार कराल, तर खड्ड्यात जाल'विटा, जि सांगली : पाणी आले म्हणून साखरेचे...
शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला...वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानावरील...
धान्य पट्ट्यात २०१८मध्ये ४३ शेतकरी...भंडारा : सिंचन, पर्यायी आणि व्यवसायिक पद्धतीविषयी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीरपुणे  : जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबरच...
नांदेड जिल्ह्याला एक लाख क्विंटल...नांदेड : नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने ३८५७ क्विंटल...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य...
खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे...जळगाव  ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड...
नांदेड विभागात ७८ लाख टन ऊस गाळपनांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड...
गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात दहा गावांत...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : गडहिंग्लज आणि...
अनुकूल हवामानामुळे यंदा दर्जेदार...सांगली : यंदा बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल हवामान...
एकतीस वर्षांतही संपले नाही गोसेखुर्द...भंडारा : राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे...
शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार...फलटण, सातारा : ‘‘लोकसभा निवडणुकीकडे जगाचे...
बागायती कोल्हापूरचा दुष्काळग्रस्तांना...कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे दूरवरून पाणी आणण्यासाठी...
नागपूर विभागातील प्रकल्पात  उरला १० टक्...नागपूर  : विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये...
यवतमाळ जिल्ह्यात नाफेडची तूर खरेदी बंदयवतमाळ  : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात...
माझे लक्ष्य विधानसभा निवडणूक : राज ठाकरेमुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी...
शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर...नाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या...
जळगाव जिल्ह्यातील ६७ शाळांना सौर प्रकल्पजळगाव  ः  जिल्हा परिषद शाळांमधील...
नगर मतदारसंघात अठरा लाख मतदार बजावणार...नगर  : नगर मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८...