agriculture news in marathi, farmers different experiment for pest control, Maharashtra | Agrowon

कपाशीतील कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्याचा आगळा प्रयोग

बुधवार, 5 सप्टेंबर 2018

औरंगाबाद ः गुलाबी बोंड अळी असो की रसशोषक किडी असोत, त्यांच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांकडून उपाय सुचविले जात आहेत. शिवाय शेतकरीही आपलं डोकं लावून यापैकी काही किडींवर कल्पकतेतून नियंत्रण मिळविण्यासाठी काही करता येऊ शकतं का याचा शोध घेत आहेत. खुलताबाद तालुक्‍यातील घोडेगाव येथील सांडू पाटील जाधव त्यापैकीच एक. रासायनिक शेतीला कायमचा फाटा दिलेल्या पाटलांनी कल्पकतेतून मावा, पांढरी माशी आदी रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी एक  आगळा प्रयोग म्हणून बैलाच्या साहाय्याने प्रयोगाची शक्‍कल लढविली. (video : Santosh Munde)

<p><strong>औरंगाबाद ः गुलाबी बोंड अळी असो की रसशोषक किडी असोत, त्यांच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञांकडून उपाय सुचविले जात आहेत. शिवाय शेतकरीही आपलं डोकं लावून यापैकी काही किडींवर कल्पकतेतून नियंत्रण मिळविण्यासाठी काही करता येऊ शकतं का याचा शोध घेत आहेत. खुलताबाद तालुक्‍यातील घोडेगाव येथील सांडू पाटील जाधव त्यापैकीच एक. रासायनिक शेतीला कायमचा फाटा दिलेल्या पाटलांनी कल्पकतेतून मावा, पांढरी माशी आदी रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी एक &nbsp;आगळा प्रयोग म्हणून बैलाच्या साहाय्याने प्रयोगाची शक्‍कल लढविली. (video : Santosh Munde)</strong></p>