agriculture news in marathi, drought declares in 180 talukas in Maharashtra | Agrowon

राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती : मुख्यमंत्री

बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. या तालुक्यांत दुष्काळाच्या आठ उपाय योजना लागू करणार असून, केंद्रीय पथकाने पाहणी केल्यांनतर मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (ता.२३) झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती सरकार आता यानुसार उपाययोजना करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

<p><strong>मुंबई&nbsp;: राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. या तालुक्यांत&nbsp;दुष्काळाच्या आठ&nbsp;उपाय योजना लागू करणार&nbsp;असून, केंद्रीय पथकाने पाहणी केल्यांनतर&nbsp;मदत देण्यात येणार असल्याची&nbsp;माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.&nbsp;राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (ता.२३) झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.&nbsp;</strong>180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती सरकार आता यानुसार उपाययोजना करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीशी सामना करण्यासाठी एकूण आठ उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.</p>