agriculture news in marathi, Success story of Rose producing farmers from Maval, Pune | Agrowon

खिलते है गुल यहाॅं... व्हॅलेंटाइन डे विशेष

रविवार, 24 फेब्रुवारी 2019

पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार आहे. येथील हवामान फूलशेतीसाठीही अत्यंत पोषक आहे. हा तालुका पॉलिहाउस व विशेषतः गुलाबशेतीचे हब म्हणून काही वर्षांपासून पुढे आला आहे. तालुक्यातील येळसे (पवनानगर) गावाने यात आघाडी घेतली. आजमितीला सुमारे १६ एकरांपर्यंत त्याचा पसारा वाढला आहे. येथील पॉलिहाउसमधील गुलाब व्हॅलेंटाइन डे व अन्य सणासुदीत परराज्यांबरोबर परदेशातही निर्यात होऊ लागला आहे. त्यातून चांगली आर्थिक उलाढाल होत शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे.
अधिक माहितीसाठी पुढील लिंंकला क्लिक करा https://goo.gl/bovDWB

<p>पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार आहे. येथील हवामान फूलशेतीसाठीही अत्यंत पोषक आहे. हा तालुका पॉलिहाउस व विशेषतः गुलाबशेतीचे हब म्हणून काही वर्षांपासून पुढे आला आहे. तालुक्यातील येळसे (पवनानगर) गावाने यात आघाडी घेतली. आजमितीला सुमारे १६ एकरांपर्यंत त्याचा पसारा वाढला आहे. येथील पॉलिहाउसमधील गुलाब व्हॅलेंटाइन डे व अन्य सणासुदीत परराज्यांबरोबर परदेशातही निर्यात होऊ लागला आहे. त्यातून चांगली आर्थिक उलाढाल होत शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे.<br /> <strong>अधिक माहितीसाठी पुढील लिंंकला&nbsp;क्लिक करा </strong>:&nbsp;https://goo.gl/bovDWB</p>