agriculture news in marathi, woman impowerment, Joytsana Dhaund, lonwadi, niphad, nasik | Agrowon

वडिलांच्या अपंगत्वानंतर धडाडीने सावरली घरासह शेती

शुक्रवार, 8 मार्च 2019

लोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना दोनवेळा अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले. आईने मोठ्या हिंमतीने कुटुंबाला सावरले. थोरली मुलगी ज्योत्स्ना लहान वयात सर्व अनुभवत होती. उच्चशिक्षणानंतर शेतीसह घरची आर्थिक जबाबदारी तिने खांद्यावर पेलली. कष्ट, जिद्द, चिकाटीतून शिक्षकीपदाची नोकरी सांभाळत प्रयोगशील द्राक्ष उत्पादक म्हणूनही ती आपली ओळख तयार करीत आहे. वडिलांचा मुलगाच होऊन घरातील सदस्यांना कर्त्या पुरुषाचा आधार तिने दिला आहे.  

<p><strong>लोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना दोनवेळा अपघात होऊन कायमचे अपंगत्व आले. आईने मोठ्या हिंमतीने कुटुंबाला सावरले. थोरली मुलगी ज्योत्स्ना लहान वयात सर्व अनुभवत होती. उच्चशिक्षणानंतर शेतीसह घरची आर्थिक जबाबदारी तिने खांद्यावर पेलली. कष्ट, जिद्द, चिकाटीतून शिक्षकीपदाची नोकरी सांभाळत प्रयोगशील द्राक्ष उत्पादक म्हणूनही ती आपली ओळख तयार करीत आहे. वडिलांचा मुलगाच होऊन घरातील सदस्यांना कर्त्या पुरुषाचा आधार तिने दिला आहे.&nbsp;</strong>&nbsp;</p>