राजेंद्र आणि संजय पाटील या बंधूंनी चिक्की गूळ निर्मिती करून वेगळी वाट चोखळली

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

वडंगे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील राजेंद्र आणि संजय पाटील या बंधूंनी चिक्की गूळ निर्मिती करून वेगळी वाट चोखळली. तीन पिढ्यांपासून गूळ व्यवसायात. गुजरात, लोणावळा, कोकणापासून राज्यातील अनेक भागातून चिक्की गूळाला मागणी आहे.

<p>वडंगे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील राजेंद्र आणि संजय पाटील या बंधूंनी चिक्की गूळ निर्मिती करून वेगळी वाट चोखळली. तीन पिढ्यांपासून गूळ व्यवसायात. गुजरात, लोणावळा, कोकणापासून राज्यातील अनेक भागातून चिक्की गूळाला मागणी आहे.</p>