Agrowon

Tur Rate
देशात मागील वर्षीच्या तुलनेत तुरीची लागवड कमी झाली. त्यातच सततच्या पावसानं कर्नाटक आणि महाराष्ट्रात पिकाला फटका बसला. त्यामुळं तुरीच्या दरात तेजी आली. आता तुरीच्या दराला पुन्हा फोडणी मिळण्याची शक्यता ...
Agrowon
www.agrowon.com