Agri Business News Sanjivani sugar factory produce Sanitizer Nagar Maharashtra | Agrowon

संजीवनी कारखान्याकडून प्रतिदिन ६० हजार लीटर सॅनिटायझरची निर्मिती 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

नगर  ः केंद्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीनंतर कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याकडून दर दिवसाला सुमारे ६० हजार लीटर संजीवनी सॅनिटायझरची निर्मिती केली जात आहे. नगरसह पुणे, मुंबई, नाशिक, बीड, जळगाव आदी भागात या सॅनिटायझरचा पुरवठा केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नगर  ः केंद्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीनंतर कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याकडून दर दिवसाला सुमारे ६० हजार लीटर संजीवनी सॅनिटायझरची निर्मिती केली जात आहे. नगरसह पुणे, मुंबई, नाशिक, बीड, जळगाव आदी भागात या सॅनिटायझरचा पुरवठा केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउन आहे. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझर महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याची मागणी वाढल्यानंतर आसवनी, अल्कोहोल तयार करणाऱ्या प्रकल्पांना सॅनिटायझर निर्मिती करण्याची केंद्र सरकारच्या अन्न औषध प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याने गेल्या अकरा दिवसांपासून ८० टक्के अल्कोहोलचा समावेश असलेल्या सॅनिटायझरची निर्मिती सुरु केली आहे. येथे ९०, १८० मिली, अर्धा, एक व पाच लीटर पॅकिंगमध्ये सॅनिटायझर तयार केले जात आहे. दर दिवसाला ९० व १८० मिली व एक लीटरच्या प्रत्येकी पन्नास हजार बाटल्या व पाच लीटरचा दोन हजार कॅनमधून  साठ हजार लीटर सॅनिटायझर तयार केले  जात  असल्याचे कारखान्याचे महाव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी  सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...