कोल्हापुरातील तपोवन मैदानावर घाऊक सौदे सुरु

कोल्हापूर : येथील बाजार समितीत होणारे सौदे शनिवारपासून (ता.२८) तपोवनच्या मैदानावर सुरू झाले. ‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये म्हणून कोल्हापूर बाजार समितीत होणारी अडचण लक्षात घेता सौदयांसाठी तपोवन मैदान निवडण्यात आले आहे.
 बाजारसमितीऐवजी तपोवन मैदानावर शनिवारी घाऊक सौदे काढण्यात आले.

सोशल डिस्टन्स राखण्यासाठी या मैदानावर पुढील काही दिवस भाजीपाल्याचे सौदे होणार आहेत. पहिल्या दिवशी येथे शेतकऱ्यांपेक्षा अडत्यांची गर्दी जास्त राहिली. नियमित आवकेच्या तुलनेत शेतीमालाची ४० टक्के आवक कमी झाल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले. अजूनही अनेक शेतकऱ्यांना या सौद्यांबाबत माहिती नसल्याने आवक कमी झाल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com