agriclture news in marathi,Holiday on 18th January for Nagar Panchayat Election in Solapur | Agrowon

सोलापुरात नगरपंचायत निवडणूक मतदानासाठी १८ जानेवारीला सुट्टी 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

सोलापूर ः जिल्ह्यातील माढा, माळशिरस, महाळूंग- श्रीपूर, वैराग आणि नातेपुते या नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका १८ जानेवारी रोजी होणार आहेत. मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी अथवा दोन तास सवलत द्यावी, असे नगर परिषद प्रशासनाचे सहआयुक्त आशिष लोकरे यांनी कळविले आहे. 

सोलापूर ः जिल्ह्यातील माढा, माळशिरस, महाळूंग- श्रीपूर, वैराग आणि नातेपुते या नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुका १८ जानेवारी रोजी होणार आहेत. या नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी अथवा दोन तास सवलत द्यावी, असे नगर परिषद प्रशासनाचे सहआयुक्त आशिष लोकरे यांनी कळविले आहे. 

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स यांना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊन कमीत कमी दोन तास सवलत देणे आवश्यक आहे, असे श्री. लोकरे यांनी म्हटले आहे. 


इतर बातम्या
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...
खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान...गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश...
रब्बी हंगामात ज्वारी घटली; हरभऱ्याची...पुणे : राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला...
डिजिटल सात-बारा प्रकल्पातून जगताप यांची...पुणेः देशात चर्चित ठरलेल्या डिजिटल सात-बारा...
बाजारात तूर आवक वाढली; दरातही सुधारणा पुणेः देशातील बाजारांमध्ये तुरीची आवक वाढली आहे....
बाजारपेठेत नव्या बेदाण्याची प्रतीक्षा सांगली ः गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला...
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
ऊसतोडणी रखडल्याने वैभववाडी, उंबर्डेत...सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त...
साताऱ्यात कृषिपंपांची वीज तोडणीचा धडाकासातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात...
वंध्यत्व निवारण शिबिरातून दूध...नागपूर : ‘‘विदर्भ व मराठवाडा दूध विकास...
नाशिकच्या स्वयंम पाटील यास प्रधानमंत्री... नाशिक: जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा...
वीजतोडणीमुळे शेतकरी संतप्त भंडारा : निवडणुकीचे निकाल लागताच सरकारने भंडारा...
‘महाबीज’चा सोयाबीन बियाणे देण्यास नकारसांगली ः खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची कमतरता...
वीजपुरवठा सुरळीत करा; ‘बळिराजा’ची मागणीजालना : महावितरणने शेतकऱ्यांकडे थकबाकी दाखवून...
औरंगाबादमध्ये भूसंपादन मोबदल्यासाठी...औरंगाबाद : निम्न दुधना प्रकल्पाचा जलसाठा ५० टक्के...
बासमतीची निर्यात वाढण्याची शक्यता इराण आणि सौदी अरेबियाकडून होणारी बासमती तांदळाची...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...