agriclture news in marathi,Tree planting scheme will be resumed in Parola | Page 2 ||| Agrowon

पारोळ्यात वृक्ष लागवड योजना पुन्हा सुरू होणार 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

पारोळा, जि. जळगाव : तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक वृक्षलागवडीच्या १ हजार ६७ शेतकऱ्यांची वर्कऑर्डर निघाली असून, या कामांचे मस्टर काही दिवसांपूर्वी झिरो करण्यात येऊन नवीन कामे थांबविण्यात आली होती.

पारोळा, जि. जळगाव : तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक वृक्षलागवडीच्या १ हजार ६७ शेतकऱ्यांची वर्कऑर्डर निघाली असून, या कामांचे मस्टर काही दिवसांपूर्वी झिरो करण्यात येऊन नवीन कामे थांबविण्यात आली होती. ते काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह तालुक्यातील सरपंचांनी मंगळवारी (ता.२३) पंचायत समिती आवारासमोर ठिय्या आंदोलन केले होते. 

या आंदोलनाची आमदार चिमणराव पाटील व माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दखल घेत संबंधित काम सुरू करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून गटविकास अधिकारी यांना सूचना करीत काम सुरू करण्याचे सांगितले. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वैयक्तिक वृक्ष लागवड कामाला सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. 

न्याय मिळावा हीच भूमिका : चिमणराव पाटील 
तालुक्यात वृक्ष लागवड योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून योजना पूर्ववत सुरू करण्याचे गटविकास अधिकारी यांना सूचित केले आहे. 


इतर बातम्या
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...