agriculturai stories in marathi, agrowon, Grapes advice | Agrowon

द्राक्ष बागेतील भुरीनियंत्रणाकडे दुर्लक्ष नको...
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये वातावरण बहुतांशी निरभ्र राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी (विशेषतः नाशिकच्या आसपास) शनिवार रविवारी वातावरण कमी जास्त प्रमाणात ढगाळ राहू शकेल. मात्र, पावसाची शक्यता दिसत नाही. बहुतांश सर्व भागामध्ये कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७-१८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील. अशा वातावरणामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे त्याच्या नियंत्रणाबाबतीत गाफील राहू नका. मागील आठवड्यामध्ये सांगितलेल्या उपाययोजना या आठवड्यासाठीही लागू आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.

  • भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फरचा वापर करावा. त्यासाठी लो ते मेडियम व्हॉल्युम फवारणी यंत्रे वापरल्यास मण्यावर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही. फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा. जैविक नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलीस आणि अॅम्पिलोमायसीस यांचा वापर शक्य आहे.
  • फवारणीद्वारे पोटॅशिअम (०-५२-३४) व कॅल्शियम (कॅल्शिअम क्लोराईड किंवा कॅल्शिअम सल्फेट) चा वापर केल्यास अप्रत्यक्षरीत्या बुरशीनियंत्रणाला फायदा होतो.

इतर अॅग्रोमनी
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...
नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...
सुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...
मका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...