करडई पीक सल्ला

करडई पिकावरील कीड - रोग
करडई पिकावरील कीड - रोग

गेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी पाऊस पडला.वातावरणातील बदलामुळे करडई या पिकात मावा, बोंडअळी या कीडींचा तसेच पानांवरील ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. मावा : नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर

  • डायमेथोएट (२० ईसी) १.५ मि.लि. किंवा
  • थायामेथोक्‍झाम ०.३ ते ०.४ ग्रॅम
  • बोंडअळी : शास्त्रीय नाव : Helicoverpa armigera नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर : क्विनॉलफॉस २ मि.लि.

    पानांवरील ठिपके रोग : नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर

  • मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा
  • कार्बेन्डाझिम अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम
  • दाणे भरण्याची अवस्था ते काढणीपर्यंत पिकाचे पक्षापासून संरक्षण करावे.
  • संपर्क : डॉ. एस. के. शिंदे, ९६८९६१७०६६ (अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प,सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com