agricultural news in marathi, technology to preserve fruits and vegetables to six months, Agrowon, Maharashtra | Agrowon

सहा महिन्यांपर्यंत टिकणार भाजीपाला अन् फळे
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

पालमपूर (हिमाचल प्रदेश) येथील भारतीय हिमालय जैवसंपदा तंत्रज्ञान संस्थेने ६ महिन्यांपर्यंत फळे आणि भाजीपाल्याची टिकवणक्षमता राहू शकेल असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तंत्रज्ञानाला ‘लाइफ लिसेशन तंत्र` असे संबोधले जाते.   

पालमपूर (हिमाचल प्रदेश) येथील भारतीय हिमालय जैवसंपदा तंत्रज्ञान संस्थेने ६ महिन्यांपर्यंत फळे आणि भाजीपाल्याची टिकवणक्षमता राहू शकेल असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तंत्रज्ञानाला ‘लाइफ लिसेशन तंत्र` असे संबोधले जाते.   
तंत्रज्ञानाबद्दल माहिती देताना संस्थेचे संचालक डॉ. संजयकुमार म्हणाले की, तंत्रज्ञानात फळे व भाजीपाला इतका थंड केला जातो की, त्यातील पाणी स्फटिकांच्या स्वरूपात रूपांतरित होते. असे पाणी काढून टाकल्याने फळे, भाजीपाल्याच्या वजनात १ ते २ टक्के फरक पडतो. चवीत फरक पडत नाही. उपयुक्त घटकही तसेच राहतात.तंत्रज्ञानात कोणत्याही टप्प्यात रसायनांचा वापर केलेला नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून संपुर्णत: सुरक्षित आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...