agricultural news in marathi, testing of intelligent quotient through dna test , Agrowon, Maharashtra | Agrowon

‘डीएनए’ चाचणीद्वारे तपासणार बुद्ध्यांक...!
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

बदलत्या परिस्थितीत मुलगा दहावी द्वहोण्यापूर्वीच त्याची कल आणि बुद्‌ध्यांक चाचणी घेण्याकडे पालकांचा ओढा असतो. यासाठी पाल्याकडून विशिष्ट प्रश्‍नावली भरून घेतली जाते, मात्र आता ‘डीएनए’च्या चाचणीच्या माध्यमातून बुद्‌ध्यांक तपासता येईल, असा दावा अमेरिकेतील ‘किंग्ज कॉलेज लंडन’ येथील अभ्यासकांनी केला आहे.

बदलत्या परिस्थितीत मुलगा दहावी द्वहोण्यापूर्वीच त्याची कल आणि बुद्‌ध्यांक चाचणी घेण्याकडे पालकांचा ओढा असतो. यासाठी पाल्याकडून विशिष्ट प्रश्‍नावली भरून घेतली जाते, मात्र आता ‘डीएनए’च्या चाचणीच्या माध्यमातून बुद्‌ध्यांक तपासता येईल, असा दावा अमेरिकेतील ‘किंग्ज कॉलेज लंडन’ येथील अभ्यासकांनी केला आहे.

‘डीएनए’च्या चाचणीच्या माध्यमातून बुद्‌ध्यांक तपासणी बोलताना आनुवंशिक वर्तणुकीचा अभ्यास करणारे रॉबर्ट प्लॉमिन यांनी सांगितले, ‘‘बुद्धिमत्तेच्या मागे काही आनुवंशिक कारणे आहेत का, याबाबत गेल्या दशकापासून अभ्यास सुरू आहे. यामध्ये आनुवंशिक फरक हे बुद्‌ध्यांकाशी जोडलेले असल्याचे आम्हाला आढळले. आम्ही यासाठी सुमारे १३ हजार जुळ्या मुलांचा अभ्यास केला. यामध्ये आम्हाला काही सकारात्मक निष्कर्ष हाती आले.
संबंधित पाल्य किती बुद्धिमान असेल, याची खात्री डीएनएच्या माध्यमातून करून घेता येते, असा आमच्या संशोधनाचा मुख्य हेतू आहे. यासाठी वेगवेगळ्या स्तरावर आमचा अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत केलेल्या संशोधनात योग्य निष्कर्ष समोर आले आहेत.
बुद्धिमान असण्यामागे कोणकोणते घटक कार्यरत असतात, याचाही अभ्यास सुरू आहे.’’ याबाबतचे सविस्तर संशोधन ‘द न्यू जेनेटिक्‍स ऑफ इंटलिजन्स’ या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...