agricultural news in marathi, vegetable crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

भाजीपाला सल्ला

सी. बी. बाचकर, एस. ए. पवार, डाॅ. एम. एन. भालेकर
सोमवार, 11 जून 2018

वेलवर्गीय भाजीपाला :
काकडी, कारली फळमाशी : नियंत्रणासाठी बा क्यूल्यूर सापळे (प्रति एकर ५) या प्रमाणात वापरावेत.
केवडा रोग :  
उपाय
लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
प्रतिबंधक उपाय : फवारणी प्रतिलिटर
वेळ : उगवण झाल्यानंतर २० दिवसांपासून  
मॅंकोझेब २.५ ग्रॅम
रोगाची तीव्रता वाढल्यास
 मेटॅलॅक्झिल एम अधिक मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम
भुरी (पावडर मिल्ड्यू)

वेलवर्गीय भाजीपाला :
काकडी, कारली फळमाशी : नियंत्रणासाठी बा क्यूल्यूर सापळे (प्रति एकर ५) या प्रमाणात वापरावेत.
केवडा रोग :  
उपाय
लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
प्रतिबंधक उपाय : फवारणी प्रतिलिटर
वेळ : उगवण झाल्यानंतर २० दिवसांपासून  
मॅंकोझेब २.५ ग्रॅम
रोगाची तीव्रता वाढल्यास
 मेटॅलॅक्झिल एम अधिक मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम
भुरी (पावडर मिल्ड्यू)
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर
वेळ - रोगाची लक्षणे दिसताच
हेक्झाकोनॅझोल २ मि.लि. किंवा
कार्बेन्डाझिम १ग्रॅम

वाल :
मावा, करपा, पानावरील ठिपके नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर
डायमिथोएट (३० ई.सी.) १.५ मि.लि. अधिक
मॅंकोझेब २.५ ग्रॅम

भेंडी :
फळ पोखरणारी अळी

नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) २ मि.लि. किंवा  डेल्टामेथ्रीन (२.८ ई.सी.) १ मि.लि.
हळदू रोगनियंत्रण
रोगप्रसार पांढरी माशी,  तुडतुडे यांच्याद्वारे होतो. नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या कराव्यात.
टीप : फवारण्यांमध्ये १० दिवसांचे अंतर ठेवावे.
फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी
पहिली फवारणी -
थायामिथोक्झाम (२५ डब्ल्यु.डी.जी.)०.४ ग्रॅम
दुसरी फवारणी -
डायमिथोएट (३० ई.सी.) १.५ मि.लि.

टोमॅटो :  
पर्णगुच्छ  : पांढरी माशी मार्फत हा रोग होतो.
टोमॅटाे (जी.एन.बी.व्ही.) - फुलकिडीमार्फत हा रोग होतो.
पांढरी माशी, फुलकिडे, नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर
इमिडाक्लोप्रीड ०.५ मि.लि. किंवा फिप्रोनिल १.५ मि.लि.
करपा रोगनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी  
मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम
फळ पोखरणारी अळी नियंत्रण :
फवारणी प्रतिलिटर
सायपरमेथ्रीन (१० ई.सी.) १ मि.लि. किंवा
इमामेक्टीन बेन्झोएट (२५ डब्ल्यु.डी.जी.) ०.४ ग्रॅम किंवा क्लोर अॅन्ट्रानीलीप्रोल (१८.५ एस.सी.) ०.३ मि.लि. किंवा
फ्लूबेन्डामाईड (३९.३५ एस.सी.) ०.३ मि.लि.
टीप : आवश्‍यकतेनूसार कीटकनाशक बदलून फवारणी करावी. अधून मधून ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा  अॅझाडिरॅक्टीन (१५०० पीपीएम)३ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
लवकर येणारा करपा :
नियंत्रण - झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त पाने, फळे गोळा करून जाळून नष्ट करावीत. ती बांधावर किंवा टोमॅटो प्लॉटशेजारी टाकू नयेत.
फवारणी प्रतिलिटर पाणी
वेळ - रोगाची लक्षणे दिसताच मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि. किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम
फळसड आणि उशिरा येणारा करपा :
नियंत्रण - फवारणी प्रतिलिटर पाणी  
मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि. किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम
टीप :  फवारणी नॅपसॅक पंपाने करावी.
फवारणी गरजेनुसार १०-१५ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक किंवा कीटकनाशक बदलून करावी.

संपर्क : सी. बी. बाचकर, ०२४२६-२४३३४२
(अखिल भारतीय समन्वयित संशोधन
प्रकल्प, भाजीपाला पिके, महात्मा फुले
 कृषी विद्यापीठ, राहुरी.)


इतर फळभाज्या
उन्हाळी हंगामात शेवगा पिकाचे छाटणी...शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असून, शेवगा...
भेंडीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनभेंडी पिकाचे उत्पादन कमी येण्यामागे विविध किडींचा...
बटाटा साठवणुकीच्या पद्धतीबटाटा पिकाची अयोग्य काढणी आणि साठवणुकीत योग्य...
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात...
भेंडी पिकावरील किडींचे नियंत्रण भेंडी पिकावरील महत्त्वाच्या किडींची ओळख आणि...
खरीप कांद्यावरील रोगांचे नियंत्रण खरीप हंगामात कांदा पिकावर प्रामुख्याने करपा व मर...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
तंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...
कोबीवरील मावा, चौकोनी ठिपक्याचा पतंगाचे...कोबी व फुलकोबी ही थंड हवामानातील पिके असून,...
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे...खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात भाजीपाला...
सुधारित तंत्राने करा बटाटा लागवडबटाटा पीक यशस्वी होण्यामध्ये जमिनीच्या...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
भाजीपाला रोपवाटिका तयार करताना...रोपवाटिकानिर्मिती करताना जागेची निवड खूप...
माळरानावर साकारले फायदेशीर शेतीचे स्वप्नमनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर...
कोरडवाहूसाठी शेवगा लागवड फायदेशीरपावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी व कोरडवाहू...
भाजीपाला सल्ला वेलवर्गीय भाजीपाला : काकडी, कारली फळमाशी :...
खरीप हंगामातील भाजीपाला पिकांतील...भाजीपाला पिकांच्या उत्पादनामध्ये तणांमुळे मोठ्या...
मिरची-ऊस-टोमॅटोतून उंचावला आर्थिक आलेखसुमारे १२ वर्षांपासून मिरची पिकात सातत्य,...