मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
फूल शेती
पिवळी डेझी लागवड कशी करावी?
शनिवार, 26 मे 2018
पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने ''फिलर मटेरिअल'' म्हणून करण्यात येतो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात.
पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने ''फिलर मटेरिअल'' म्हणून करण्यात येतो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात.
- लागवडीसाठी मध्यम किंवा हलक्या प्रकारातील उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. मशागतीनंतर हेक्टरी १५ टन कुजलेले शेणखत मिसळावे. त्यानंतर तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद सपाट वाफे तयार करावेत किंवा सरी वरंब्यावरदेखील लागवड करता येते. याची अभिवृद्धी सहजगत्या रोपाच्या कडेला फुटणाऱ्या फुटव्यांद्वारा करण्यात येते. फुटव्यांची लागवड ३० x ३० सें.मी. किंवा ५० x ५० सें.मी. अंतरावर करावी. सरी वरंब्यावर लागवड करताना ४५ ते ५० सें.मी. अंतर ठेवून रोपांतील अंतर ३० सें.मी.पर्यंत ठेवावे. शक्यतो संध्याकाळी मुनवे लावावेत. फुलदांडा उंच वाढल्यानंतर प्रत्येक रोपाभोवती एक किंवा दोन मुनवे राखावेत.
- रोपांच्या जोमदार वाढीसाठी माती परीक्षणानुसार दर वर्षी हेक्टरी ८० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ८० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून लागवडीनंतर चार महिन्यांच्या अंतराने द्यावी.
- लागवडीनंतर ४० ते ५० दिवसांनी फुले येण्यास सुरवात होते.
संपर्क :०२० - २५६९३७५०
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प,गणेश खिंड, पुणे
इतर फूल शेती
अशी करा गॅलार्डिया लागवड गॅलार्डियाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते....
ग्लॅडिओलस लागवडग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा...
क्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी...
फुलशेती सल्लागुलाब :
गुलाब पिकाला प्रतिझाड १० किलो शेणखताची...
हरितगृहातील जरबेरा लागवड...हरितगृहातील जरबेरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम...
फुलपिके लागवडीसाठी हवी निचऱ्याची जमीनखरीप हंगामात पाऊस भरपूर पडत असल्याने हा हंगाम...
पिवळी डेझी लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
निशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...
हरितगृहात गुलाब फुलांचे उत्पादन घेताना...जागतिक बाजारात गुलाब फुलांना वर्षभर मागणी असते....
दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी... परदेशी बाजारपेठेत लांब दांड्याच्या फुलांना मागणी...
शेवंतीच्या दर्जेदार रोपांची करा लागवडशेवंती लागवडीसाठी जमीन चांगली भुसभुशीत करून...
शेवंती लागवडीसाठी अनुकूल काळशेवंतीच्या वाढ व उत्पादनावर तापमान व सूर्यप्रकाश...
गुलाब, जरबेरा, झेंडूने फुलला जळगावचा...भरीताची वांगी, केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध...
एक वर्षापर्यंत टिकणारे खरे गुलाब !झाडापासून कापणी झाल्यानंतर फूल जास्तीत जास्त ८ ते...
पुण्यात दोन हजार फूल वाणांवर होणार...पुणे : शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध...
फुलशेती सल्ला फुलपिकांमध्ये मोगरावर्गीय फुलपिकांना बहर...
फुलशेती सल्लासद्यस्थितीत फुलशेती पिकांमध्ये थंडीमुळे कीड-...
फूलशेतीने दिली तळेकर कुटुंबाला साथगांधेली (जि. औरंगाबाद) येथील तळेकर कुटुंबीयांनी...
वेळेवर गुलाब छाटणीमुळे मिळेल उत्पादनवाढ
गुलाबाचे अधिक व दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी...
फूलशेती सल्लागुलाब :
खुल्या शेतातील गुलाब पिकाची...
- 1 of 2
- ››