agricultural stories in marathi, agro vision, Fuzzy yellow bats reveal evolutionary relationships in Kenya | Agrowon

केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या दोन नव्या प्रजाती
वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय विश्लेषणानंतर आजवर अज्ञात असलेल्या दोन नव्या प्रजाती असल्याचे आढळून आले आहे. त्याची माहिती जर्नल फ्रंटीयर्स इन इकॉलॉजी अॅँड इव्हॅल्युशनमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय विश्लेषणानंतर आजवर अज्ञात असलेल्या दोन नव्या प्रजाती असल्याचे आढळून आले आहे. त्याची माहिती जर्नल फ्रंटीयर्स इन इकॉलॉजी अॅँड इव्हॅल्युशनमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

वटवाघळे ही आफ्रिकेतील जैवविविधतेबरोबर शेती आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. उत्तर अमेरिकेमध्ये केवळ ४४ वटवाघूळ प्रजाती आढळत असल्या, तरी वटवाघळांच्या प्रजातींची केनियातील संख्या ही ११० इतकी प्रचंड आहे. त्यामध्येही अनेक उपप्रजाती आहेत. आफ्रिकन यलो हाऊस बॅट या प्रजातीचा सखोल अभ्यास करताना संशोधकांना आणखी दोन प्रजाती आढळल्या आहेत. संशोधक टेरी डेमॉस यांनी सांगितले, की स्कोटोफिलस प्रजातीच्या वटवाघळांच्या आकार आणि गुणधर्मांमध्ये फरक आढळतो. पिवळ्या रंगाच्या या जाती घराच्या आढ्याला आढळतात. पंख असूनही ती अन्नाच्या शोधासाठी फार दूरपर्यंत प्रवास करत नाही. विशिष्ट प्रदेशामध्ये राहत असल्याने आफ्रिकेमध्ये वटवाघळांची जैवविविधताही मोठी आहे. त्यांच्यातील नेमक्या फरकांचा वेध घेण्यासाठी संशोधकांनी जनुकीय विश्लेषण तंत्राची मदत घेतली आहे. त्यातून आजवर शास्त्राला अज्ञात असलेल्या नव्या दोन प्रजाती आढळल्या आहेत.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...