agricultural stories in marathi, agro vision, Woman makes jewellery out of fruits and vegetables | Page 3 ||| Agrowon

फळे, भाज्यांपासून आकर्षक दागिने !
वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

महिलांच्या शृंगारामध्ये दागिन्यांचे महत्त्व मोठे आहे. मात्र, गळ्यामध्ये, कानामध्ये मिरची, बीटरुट, लिंबू, बेरी, टोमॅटो आणि अशा विविध भाज्या, फळांचे दागिने घातलेली फॅशनेबल व्यक्ती आपल्या पाहण्यात आल्यास नवल वाटू देऊ नका. कारण फळे आणि भाज्यांपासून दागिने या संकल्पनेवर दक्षिण आफ्रिकेतील कलाकार पामेला इज इन्टो या काम करत असून, त्यांनी ‘लोला ॲडे’ या नावाने त्याची सेरीज उतरवली आहे.

महिलांच्या शृंगारामध्ये दागिन्यांचे महत्त्व मोठे आहे. मात्र, गळ्यामध्ये, कानामध्ये मिरची, बीटरुट, लिंबू, बेरी, टोमॅटो आणि अशा विविध भाज्या, फळांचे दागिने घातलेली फॅशनेबल व्यक्ती आपल्या पाहण्यात आल्यास नवल वाटू देऊ नका. कारण फळे आणि भाज्यांपासून दागिने या संकल्पनेवर दक्षिण आफ्रिकेतील कलाकार पामेला इज इन्टो या काम करत असून, त्यांनी ‘लोला ॲडे’ या नावाने त्याची सेरीज उतरवली आहे.

पामेला इज इन्टो गेल्या सात वर्षापासून दागिने निर्मिती करीत आहेत. व्यवसायाने वकील असलेल्या पामेला सुरवातीला केवळ स्वतःपुरते दागिने तयार करून वापरत. मात्र, दागिन्यांविषयी महिलांमधील वाढती उत्सुकता पाहून एक वर्षापासून ‘लोला ॲडे’ या नावाने या दागिन्यांची निर्मिती केली आहे.

एक दागिना तयार करण्यासाठी केवळ काही तास लागतात. फळे व भाज्या अत्यंत नाजूक असल्याने अत्यंत संयमाने काम करावे लागते. त्यांनी ब्लॅकबेरी आणि लिंबापासून तयार केलेले दागिने लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत. फ्रिजमध्ये ठेवलेले दागिने काही तासांपर्यंत अंगावर घालण्यासोबत खाताही येतात. सध्या सुंदर, आकर्षक दागिन्यांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले असून या दागिन्यांच्या विक्रीचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
कोयना धरणातून १०७ टीएमसी विनावापर...सातारा ः जिल्ह्यासह कोयना धरणात विक्रमी पाऊस...
चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला ः...मुंबई ः केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक...
द्राक्ष बागेमध्ये कलम करण्यासाठी...द्राक्ष विभागामध्ये सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले...
विनाअट कर्जमुक्तीसाठी परभणीत...परभणी : ‘शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी खडकवाडी (ता...
उस्मानाबादमध्ये पॉलिहाउस-शेडनेटधारक...उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेकडो शेडनेट व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाची...परभणी : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत ४३ हजार...
सांगलीत डाळिंबाचा मृग बहर संकटातसांगली : राज्यात डाळिंबाचा सुमारे ४० ते ५० टक्के...
आंबोलीत सर्वाधिक पाऊससिंधुदुर्ग : राज्यात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
अकोला येथे जिल्हास्तरीय विषबाधा...अकोला  ः कीटकनाशक फवारताना खबरदारी घेण्यास...
अकोट बाजार समिती सभापतिपदी गावंडे, तर...अकोला  ः जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार...
मत्स्यविज्ञान महाविद्यालयातून होईल...अमरावती  ः जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी...
व्यवसायातील तंत्रज्ञानामुळे दूध...नागपूर  ः ‘विदर्भ व मराठवाड्यातील...
खडकवासला कालव्याद्वारे इंदापूरसाठी...शेटफळगढे, जि. पुणे : खडकवासला कालव्याद्वारे ९...
पुणे : नाट्यमय घडामोडीनंतर स्थायी...पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी...
भंडारदरा, मुळा पाणलोटात जोरदार पाऊसनगर ः काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोले...
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
राज्यात साठ लाख रोजगारनिर्मितीचा दावा...मुंबई ः राज्यात पाच वर्षांत ६० लाख रोजगार...
खानदेशात मुगाची आवक रखडली जळगाव  ः खानदेशात जळगाव, चोपडा बाजारात मागील...
सोलापूर जिल्हा परिषदेकडून कृषी...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी...