agricultural stories in Marathi, agrovision, To Stop Mosquitoes From Biting, Scientists Put Them on Diet Pills | Agrowon

डासांना रोखण्यासाठी नावीन्यपूर्ण उपायाचा शोध
वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

डासांचे चावणे ही त्रासदायक बाब असून, त्याही पेक्षा त्यापासून पसरणाऱ्या नाईल विषाणू आणि मलेरियासारख्या जिवघेण्या रोगांमुळे डासांचे निर्मूलन करणे अत्यावश्यक ठरते. मात्र, एखाद्या जिवाचे निर्मूलन करण्याऐवजी नावीन्यपूर्ण पर्यायांचा शोध संशोधक गेल्या दशकांपासून घेत आहेत. रॉकफेलर विद्यापीठातील संशोधकांनी एडिस इजिप्ती या डासांवर संशोधन केले असून, त्यांचे पोट भरलेले असण्याची भावना दीर्घकाळ करणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे डास चावा घेण्यासाठी माणसांपर्यंत येणारच नाहीत. हे संशोधन जर्नल सेल मध्ये प्रकाशित झाले आहे.

डासांचे चावणे ही त्रासदायक बाब असून, त्याही पेक्षा त्यापासून पसरणाऱ्या नाईल विषाणू आणि मलेरियासारख्या जिवघेण्या रोगांमुळे डासांचे निर्मूलन करणे अत्यावश्यक ठरते. मात्र, एखाद्या जिवाचे निर्मूलन करण्याऐवजी नावीन्यपूर्ण पर्यायांचा शोध संशोधक गेल्या दशकांपासून घेत आहेत. रॉकफेलर विद्यापीठातील संशोधकांनी एडिस इजिप्ती या डासांवर संशोधन केले असून, त्यांचे पोट भरलेले असण्याची भावना दीर्घकाळ करणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे डास चावा घेण्यासाठी माणसांपर्यंत येणारच नाहीत. हे संशोधन जर्नल सेल मध्ये प्रकाशित झाले आहे.

एडिस इजिप्ती डासाची मादी ही प्रामुख्याने अंडी घालण्यासाठी आवश्यक अशा प्रथिनांसाठी मानवी रक्त पित असते. या डासांमुळे दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि पूर्व अमेरिका मध्ये डेंग्यू या रोगाचाही प्रसार करते. जर या मादींना सलाईनप्रमाणे पूरक आहार दिल्यास तिचे पोट भरल्याची भावना तयार होऊ शकते. माणसांमध्ये ज्या प्रमाणे आहाराच्या नियमनासाठी न्युरोपेपटाईड वाय (NPY) या ग्रहण करणाऱ्या चेतापेशीं कार्य करतात, त्याच प्रमाणे अशा चेतापेक्षा डासांमध्येही असतात. त्यांचे विश्लेषण करून आहार दिल्याशिवायही पोट भरल्याची भावना डासांमध्ये निर्माण करणे शक्य असल्याचे संशोधिका लेस्लि व्हॉस्शेल यांचे मत आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...