agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, 11 Compounds in 'monster' radish could help tame cardiovascular disease | Agrowon

मोठ्या आकाराचे जपानी मुळे हृदयरोग रोखण्यासाठी उपयोगी
वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

गाजरे, कांदा आणि ब्रोकोली या भाज्यांसोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी मुळाही अत्यंत उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. सकुराजिमा डायकेन किंवा मॉन्स्टर रॅडीश या नावाने ओळखले जाणारे जपानी मुळ्यामध्ये रक्तवाहिन्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक संयुगे असल्याचे संशोधनात आढळले आहे. या मुळ्याच्या खाण्यामुळे हृदय रोग आणि पक्षाघाताच्या शक्यता कमी होण्यास मदत होते. हे संशोधन ‘एसीएस’च्या ‘जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूट केमिस्ट्री’मध्ये मांडण्यात आले आहे.

गाजरे, कांदा आणि ब्रोकोली या भाज्यांसोबतच हृदयाच्या आरोग्यासाठी मुळाही अत्यंत उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. सकुराजिमा डायकेन किंवा मॉन्स्टर रॅडीश या नावाने ओळखले जाणारे जपानी मुळ्यामध्ये रक्तवाहिन्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक संयुगे असल्याचे संशोधनात आढळले आहे. या मुळ्याच्या खाण्यामुळे हृदय रोग आणि पक्षाघाताच्या शक्यता कमी होण्यास मदत होते. हे संशोधन ‘एसीएस’च्या ‘जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूट केमिस्ट्री’मध्ये मांडण्यात आले आहे.

मोठ्या आकाराच्या भाज्यामध्ये जपानमधील सकुराजिमा प्रसिद्ध आहे. २००३ मध्ये जगातील सर्वाधिक वजनदार मुळा म्हणून ६९ पौंड वजनाच्या सकुराजिमा मुळ्याची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली. मुळ्यामध्ये आरोग्यदायी अॅण्टीऑक्सिडेन्स घटक भरपूर प्रमाणात असून, त्यामुळे रक्तदाब व रक्तातील गुठळ्यांचे प्रमाण कमी होते. मात्र, सामान्य मुळे आणि सकुराजिमा मुळे यातील आरोग्यदायी घटकांच्या प्रमाणाविषयी नेमकेपणाने माहीत नव्हते. त्याविषयी कात्सुको कजिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यास केला. रक्तवाहिन्यांच्या कार्यामध्ये महत्त्वाच्या ठरणाऱ्या नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण मिळवण्यात आले.
या मोठ्या आकाराच्या जपानी मुळ्यामध्ये नायट्रीक ऑक्साइडचे प्रमाण सामान्य मुळ्याच्या तुलनेमध्ये अधिक आहे. त्याचप्रमाणे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये बदलाला चालना देणारे वनस्पती संजीवक ट्रीगोनेल्लिनही ओळखण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात हिरवी मिरची, गाजराच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
रब्बी हंगामासाठी ‘काटेपूर्णा’चे पाणी...अकोला ः यंदा तुडुंब भरलेल्या काटेपूर्णा...
शेतीमाल वाहतूकदारांची वाहने अडवीत पोलिस...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीमुळे आधीच...
रब्बी हंगामासाठी कुळीथ, हरभरा बियाणे...रत्नागिरी ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे...
कर्जमाफीच्या याद्या करण्यासाठी...कोल्हापूर : पूरग्रस्त पंचनाम्यांची माहिती तातडीने...
आपत्तीचा सामना सकारात्मकतेने करा ः...नाशिक : ‘‘मुश्किलो से भाग जाना आसाँ होता है, हर...
पंचनाम्याच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षा...रत्नागिरी ः अतिवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील भात...
सातारा : पावणेदोन लाख शेतकऱ्यांना...सातारा  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे...
गडचिरोली : दुर्गंधीमुळे पोल्ट्री बंदचा...गडचिरोली ः मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरणाऱ्या...
लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडी...जळगाव ः खानदेशात हरभऱ्यानंतर महत्त्वाचे मानल्या...
खानदेशात कांदा लागवडी वाढण्याचे संकेतजळगाव ः रब्बी हंगामातील कांद्याची खानदेशात यंदा...
पुणे बाजार समितीतील बेकायदा हमाली,...पुणे  ः पुणे बाजार समितीमधील डाळिंब...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’मधून सहा...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात...
तीन जिल्ह्यांत दीड हजार क्विंटल मूग...नांदेड  ः किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
किसान सभेच्या दणक्यानंतर; परळीतील...पुणे ः परळी (जि. बीड) तालुक्यातील खरीप २०१८ मध्ये...
परभणी जिल्ह्यात रब्बीत चार; तर उन्हाळी...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम आणि...
परभणी जिल्ह्यात रब्बीसाठी ४० हजार ९१७...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील...
नगर जिल्ह्यात पावसाने ९४ टक्के कापसाचे...नगर ः आक्टोबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीची...
कोल्हापुरात ऊस दराबाबतची बैठक फिस्कटलीकोल्हापूर  : यंदाच्या हंगामात कोणत्याही...
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त ...मुंबई  ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...