agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, chinese apples export to Russia | Agrowon

चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर भर
वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते. निर्यातीच्या अनुषंगाने मागणीनुसार विविध प्रकारच्या सफरचंदाची खास लागवड आहे. उदा. रशियन बाजारपेठेमध्ये खास पिवळ्या सोनेरी (यलो गोल्ड) सफरचंदाची मागणी असते, तर बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये लाल (रेड गोल्ड) विकली जातात. रुस्टर रेड जातीला आग्नेय आशियामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. सर्व सफरचंद जातींमध्ये रेड फुजी ही सर्वाधिक लोकप्रिय असून, त्याची विक्री आग्नेय आशिया, रशिया, कॅनडा, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका येथे होते.

चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते. निर्यातीच्या अनुषंगाने मागणीनुसार विविध प्रकारच्या सफरचंदाची खास लागवड आहे. उदा. रशियन बाजारपेठेमध्ये खास पिवळ्या सोनेरी (यलो गोल्ड) सफरचंदाची मागणी असते, तर बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये लाल (रेड गोल्ड) विकली जातात. रुस्टर रेड जातीला आग्नेय आशियामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. सर्व सफरचंद जातींमध्ये रेड फुजी ही सर्वाधिक लोकप्रिय असून, त्याची विक्री आग्नेय आशिया, रशिया, कॅनडा, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका येथे होते.

चीन येथील दालियन मेन्यू फूड कंपनीचे फळांचे उत्पादन आणि कॅनड फूड निर्मिती असे दोन व्यवसाय आहेत. १९८० पासून सफरचंदाची निर्यात करत असून, या वर्षी निर्यातक्षम उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. पर्यायाने स्थानिक बाजारपेठेमध्ये दर घसरण्याची शक्यता आहे. अर्थात, यात काही बदल अपेक्षित आहेत. यशस्वी कंपन्या नेहमी उत्पादनाच्या दर्जाकडे लक्ष देतात. त्यातून बाजारामध्ये दबदबा कायम ठेवता येतो. कंपनीचे संचालक चेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची कंपनी या सफरचंदासोबत रेड ग्लोब द्राक्षाची निर्यात थायलंड आणि आग्नेय आशियाई देशामध्ये करते. गेल्या काही वर्षांमध्ये निर्यातीमध्ये अडचणी आहेत.

१. स्थानिक बाजारपेठेमध्ये तीव्र स्पर्धा आहे.
२. निर्यातीसाठीचे कर आणि अन्य खर्च यांचे प्रमाण अधिक आहे.
३. निर्यातीसाठी महत्त्वाच्या देशांनी राबवलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार बंधनांमुळे चीन येथील निर्यातकारांसाठी अडचणीच्या स्थिती निर्माण झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 

इतर अॅग्रोमनी
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...
नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...
सुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...
मका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...