agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Eating crickets can be good for your gut, according to new clinical trial | Agrowon

आता खाण्यातही क्रिकेट !

वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या नावाचा कीटकही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा वापर मानवी आहारामध्ये केला जात आहे. त्यापासून चॉकलेटसह विविध पदार्थ अमेरिकेसह विविध देशात तयार केले जातात. हे पदार्थ पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणूसाठी चांगले असून, त्याच्या आहारातील समावेशाने आतड्याचा दाह कमी होण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच अमेरिकेत झालेल्या संशोधनामध्ये पुढे आले आहे.

क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या नावाचा कीटकही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा वापर मानवी आहारामध्ये केला जात आहे. त्यापासून चॉकलेटसह विविध पदार्थ अमेरिकेसह विविध देशात तयार केले जातात. हे पदार्थ पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणूसाठी चांगले असून, त्याच्या आहारातील समावेशाने आतड्याचा दाह कमी होण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच अमेरिकेत झालेल्या संशोधनामध्ये पुढे आले आहे.

कीटक हे प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि आरोग्यदायी मेदाने परिपूर्ण असतात. पारंपरिक पशुमांसाच्या तुलनेमध्ये कीटक अधिक पर्यावरणपूरक ठरू शकतात. सध्या जगभरातील सुमारे दोन अब्ज लोकांच्या आहारामध्ये कीटकांचा समावेश आहे. युरोप आणि अमेरिकेमध्येही त्याकडे लोकांचा कल वाढत आहे. विस्कॉन्सिन मॅडीसन विद्यापीठातील नेल्सिन पर्यावरण अभ्यास संस्थेमध्ये कीटकांच्या आहारातील वापराच्या वैद्यकीय चाचण्या नुकत्याच घेण्यात आल्या आहेत. संशोधिका व्हेलेरी स्टल यांनी सांगितले की, क्रिकेटयुक्त आहार मानवी पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी फायद्याचा ठरतो. अगदी मोठ्या प्रमाणात खाल्ले तरी कोणताही अपाय न होता उलट आतड्यातील दाह कमी होतो.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...