agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, making of Fruit powder | Agrowon

आरोग्यवर्धक फळांची भुकटी
वृत्तसेवा
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

प्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि मागणीनुसार उत्पादनांची निर्मिती करावी लागते. जशी ग्राहकांची मागणी बदलते, त्या पद्धतीने उत्पादनाची पद्धतही बदलत आहे. पोलंड येथील पोलिश ॲकॅडमी आॅफ सायन्स या संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी फळांच्या भुकटी निर्मितीसाठी विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या संशोधनामुळे येत्या काळात चार सफरचंद खाण्यामुळे जेवढे पोषक घटक शरीराला मिळतात तेवढेच पोषक घटक दोन चमचे सफरचंदाच्या भुकटीतून मिळू शकतील. परिणामी जीवनसत्त्वे व रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटकही त्यातून उपलब्ध होतील.

प्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि मागणीनुसार उत्पादनांची निर्मिती करावी लागते. जशी ग्राहकांची मागणी बदलते, त्या पद्धतीने उत्पादनाची पद्धतही बदलत आहे. पोलंड येथील पोलिश ॲकॅडमी आॅफ सायन्स या संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी फळांच्या भुकटी निर्मितीसाठी विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या संशोधनामुळे येत्या काळात चार सफरचंद खाण्यामुळे जेवढे पोषक घटक शरीराला मिळतात तेवढेच पोषक घटक दोन चमचे सफरचंदाच्या भुकटीतून मिळू शकतील. परिणामी जीवनसत्त्वे व रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटकही त्यातून उपलब्ध होतील. आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे ताज्या फळांसोबतच फळांच्या भुकटीलाही भविष्यात चांगली मागणी असणार आहे.

फळांच्या पावडरीचे गुणधर्म

  • सध्या उपलब्ध असणाऱ्या फळांच्या पावडरीमध्ये ३० ते ६० टक्के फळांतील घटक असतात; परंतु आता नवीन संशोधनाच्या माध्यमातून फळांतील शंभर टक्के घटक भुकटीमध्ये उपलब्ध होतील, असा तज्ज्ञांना विश्वास आहे.
  • या संशोधनामुळे वर्षभर हंगामी फळांची उपलब्धता होईल. ग्राहकांना वर्षभर त्या फळाचा स्वाद चाखणे शक्य होणार आहे.
  • सध्याच्या पावडरनिर्मिती प्रक्रियेमध्ये फळातील काही उपयुक्त गुणधर्म नष्ट होतात. हे लक्षात घेऊन नवीन संशोधनानुसार वैशिष्ट्यपूर्ण वाळवणी प्रक्रियांचा वापर केला आहे. फळांमधील बहुतांश चांगले घटक पावडरीमध्ये रूपांतरीत होणार आहेत.
  • सध्या संशोधन संस्थेतील तज्ज्ञ सफरचंद, प्लम, चोकोबेरीज, क्रॅनबेरीज या फळांच्या पावडर निर्मितीबाबत संशोधन करीत आहेत.

इतर कृषी प्रक्रिया
उसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...
करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...
कापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम     परिपक्व जांभळाची फळे निवडून...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...
आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...