agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, North American diets require more land than we have, study finds | Agrowon

आरोग्यदायी आहारासाठी अधिक जमिनीची आवश्यकता

वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

अमेरिकन कृषी विभागाच्या वतीने उत्तर अमेरिकनांसाठी जारी करण्यात आलेल्या आहारविषयक निकषांचा अवलंब जगभरातील लोकांनी केल्यास त्यांच्या आहारासाठी जमिनीचे क्षेत्रफळ तोकडे ठरण्याचा धोका गुयेल्फ विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. निकषानुसार आवश्यक कृषी उत्पादन मिळवण्यासाठी सुमारे १ गीगा हेक्टर अधिक क्षेत्र किंवा शेतजमिनीची (सुमारे कॅनडाच्या क्षेत्रफळाइतके) आवश्यकता भासू शकेल. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘प्लॉसवन’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

अमेरिकन कृषी विभागाच्या वतीने उत्तर अमेरिकनांसाठी जारी करण्यात आलेल्या आहारविषयक निकषांचा अवलंब जगभरातील लोकांनी केल्यास त्यांच्या आहारासाठी जमिनीचे क्षेत्रफळ तोकडे ठरण्याचा धोका गुयेल्फ विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. निकषानुसार आवश्यक कृषी उत्पादन मिळवण्यासाठी सुमारे १ गीगा हेक्टर अधिक क्षेत्र किंवा शेतजमिनीची (सुमारे कॅनडाच्या क्षेत्रफळाइतके) आवश्यकता भासू शकेल. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘प्लॉसवन’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

या संशोधनाविषयी माहिती देताना ‘ग्लोबल इकॉलॉजिकल चेंज अॅँड सस्टेनॅबिलिटी लॅब’च्या संचालिका प्रो. मधूर आनंद यांनी सांगितले, की जर आपण उत्तर अमेरिकनांसाठीच्या निकषाचा अवलंब केला तर त्यासाठी आवश्यक उत्पादनांच्या पूर्तीसाठी अधिक शेतजमिनीची आवश्यकता भासणार आहे. कृषी उत्पादन, आयात निर्यात यांचाही विचार केला आहे. यात केवळ सरासरी अमेरिकनांचा विचार न करता जागतिक आरोग्य, जमीन वापर आणि समानतेचा निकष वापरला.

  • प्रो. इव्हान फ्रेजर, प्रो. ख्रिस बाऊच यांच्यासह पोस्ट पीएच.डीचे विद्यार्थी ख्रिस पॅगनुट्टी, पदवीची विद्यार्थिनी साराह रिझवी यांच्या गटाने केलेल्या अभ्यासामध्ये, संशोधकांना जागतिक पातळीवर पूर्व आणि पश्चिम याविषयी भेद आढळला. पश्चिमेतील देशांमध्ये आवश्यक त्या उत्पादनाच्या पूर्ततेसाठी पूर्वेच्या तुलनेमध्ये कमी जमीन लागते.
  • फ्रेजर यांनी सांगितले, की २१ व्या शतकामधील मुख्य आव्हानामध्ये मानवी शरीराचे आरोग्य आणि एकूण उत्पादन प्रक्रियेची पृथ्वीसाठीही शाश्वत असणे गरजेचे ठरणार आहे. ग्राहक आणि उद्योग यांच्यासाठी अधिक कार्यक्षम अशा तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यासाठी गुयेल्फ विद्यापीठामध्ये ‘फूड फॉर थॉट’ या कार्यक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत.

इतर अॅग्रो विशेष
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...
पावसामुळे शेतीकामात अडथळे पुणे ः परतीच्या पावसाचा दणका अजूनही सुरूच आहे....
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय...
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...