चिकित्सकपणे शेतकऱ्यांनी घेतली तंत्रज्ञानाची माहिती
रविवार, 30 डिसेंबर 2018मशागतीसाठी ट्रॅक्टर व अवजारे, माती पाणी परीक्षण, उत्तम बियाणे, पशुपालनातील नवीन बाबी अशा अनेक दालनांनी ॲग्रोवन कृषी प्रदर्शन सजले आहे. येथे शेतकरी दीर्घकाळ थांबून चिकित्सकपणे माहिती घेताना दिसत होते.
मशागतीसाठी ट्रॅक्टर व अवजारे, माती पाणी परीक्षण, उत्तम बियाणे, पशुपालनातील नवीन बाबी अशा अनेक दालनांनी ॲग्रोवन कृषी प्रदर्शन सजले आहे. येथे शेतकरी दीर्घकाळ थांबून चिकित्सकपणे माहिती घेताना दिसत होते.