agricultural stories in Marathi, agrowon, TECHNOWON, Consumers expect flowers to last ८+ days | Agrowon

फुलांचा ताजेपणा टिकविण्यासाठी अन्नद्रव्ये...
वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

घर किंवा कार्यालयामध्ये सजावटीसाठी फुलांचा वापर केला जातो. कोणत्याही सर्वसामान्य ग्राहकाची आणलेली फुले किमान ८ दिवस टिकावीत अशी अपेक्षा असते. काढणीपश्‍चात फुलांची रचना केल्यानंतर त्यांचा तजेला टिकून राहावा, यासाठी योग्य त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा लागतो. या बाबीकडे बहुतेकांचे दुर्लक्ष होते. मात्र फूल विक्रेता किंवा सुशोभीकरण करणाऱ्यांना तिकडे दुर्लक्ष करून चालत नाही. या सर्व लोकांची गरज लक्षात घेऊन क्रिसील या खासगी कंपनीने फूल विक्रेत्यांसाठी बेटर ब्ल्यूम आणि सुपर मार्केट आणि बुके निर्मात्यासाठी सुप्रीम अशा दोन पॅकेजिंगमधून अन्नद्रव्ये बाजारात आणली आहेत.

घर किंवा कार्यालयामध्ये सजावटीसाठी फुलांचा वापर केला जातो. कोणत्याही सर्वसामान्य ग्राहकाची आणलेली फुले किमान ८ दिवस टिकावीत अशी अपेक्षा असते. काढणीपश्‍चात फुलांची रचना केल्यानंतर त्यांचा तजेला टिकून राहावा, यासाठी योग्य त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा लागतो. या बाबीकडे बहुतेकांचे दुर्लक्ष होते. मात्र फूल विक्रेता किंवा सुशोभीकरण करणाऱ्यांना तिकडे दुर्लक्ष करून चालत नाही. या सर्व लोकांची गरज लक्षात घेऊन क्रिसील या खासगी कंपनीने फूल विक्रेत्यांसाठी बेटर ब्ल्यूम आणि सुपर मार्केट आणि बुके निर्मात्यासाठी सुप्रीम अशा दोन पॅकेजिंगमधून अन्नद्रव्ये बाजारात आणली आहेत. यामुळे ६० टक्के इतका काळ अधिक चांगली राहत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • नुकतेच कंपनीच्या वतीने फुलांच्या सुमारे ८ हजार ग्राहकांचे एक सर्वेक्षण करण्यात आले आहे.
  • त्यातील सुमारे ९१ टक्के ग्राहकांनी फुलांची खरेदी करताना त्याचा ताजेपणा हा सर्वांत महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. तसेच फुले किमान ८ दिवस टिकली पाहिजेत, असा आग्रह होता.
  • मात्र युरोपीय लोकांमध्ये फुलांना सातत्यपूर्ण काढणीपश्‍चात अन्नद्रव्ये देण्याचे प्रमाण केवळ ५४ टक्के असल्याचे दिसून आले. उर्वरित बहुतांश लोकांना फुलांसाठी काढणीपश्‍चातही अन्नद्रव्यांची आवश्यकता असते, याची जाणीवही नव्हती.
  • सर्वेक्षणादरम्यान केलेल्या प्रबोधनानंतर एकूण लोकांच्या सुमारे ८५ टक्के लोकांनी फुलांसाठी अन्नद्रव्यांचा वापर सुरू केला.
टॅग्स

इतर टेक्नोवन
खवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...
यंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...
गुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...
लेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...
पशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...
बायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जाबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने...
काजू प्रक्रिया लघू उद्योगकाजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी...
सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीररुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर...
नियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले...विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम...
मखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले...बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये...
कमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल...कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने...
दूध संकलन केंद्रासाठी आवश्यक उपकरणेदूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन...
लसणाच्या साठवणीसाठी कमी खर्चाची साठवण...राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण हे पीक...
मधुमक्यावरील प्रक्रियामधुमक्याच्या काढणीनंतर पुढील प्रक्रिया या त्वरीत...
सुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्टखरीप हंगामातील ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग,...
मलमूत्र प्रक्रियेतून विद्युतनिर्मितीचे...बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल...
यंत्राने काढा जांभळाचा गरकृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर...
शेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...
यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...
पीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...