agricultural stories in Marathi, crop advice rahuri region | Agrowon

कृषी सल्ला : उन्हाळी मका, मका, डाळिंब, बाजरी, मोसंबी
कृषी विद्या विभाग, राहुरी
शनिवार, 13 एप्रिल 2019

मका
पाण्याची पाळी देतेवेळी जीवामृत एकरी २०० लिटर याप्रमाणात सोडावे.

भुईमूग
शेंगा तयार होत असताना जास्तीत जास्त शेंगा तयार होण्यासाठी ००:५२:३४ हे खत ७० ग्रॅम, एकत्रित सूक्ष्मअन्नद्रव्ये ५० ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लसूण घास
स्पोडोप्टेरा अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. १ मिली अधिक बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

मका
पाण्याची पाळी देतेवेळी जीवामृत एकरी २०० लिटर याप्रमाणात सोडावे.

भुईमूग
शेंगा तयार होत असताना जास्तीत जास्त शेंगा तयार होण्यासाठी ००:५२:३४ हे खत ७० ग्रॅम, एकत्रित सूक्ष्मअन्नद्रव्ये ५० ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लसूण घास
स्पोडोप्टेरा अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. १ मिली अधिक बिव्हेरिया बॅसियाना ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

डाळिंब
सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून आसल्यास कार्बोफ्युरॉन (३ जी) १३५ किलो प्रति हेक्टरी झाडांभोवती रिंग पद्धतीने पुरेसा ओलावा असताना टाकून झाकावे.

जरबेरा
नाग अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरिफॉस (२० ई.सी.) १ मिली किंवा ॲसिफेट (७५ एस.पी.) १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

बाजरी
सोसे अथवा हिंगे यांच्या नियंत्रणासाठी सकाळच्या वेळी वारा शांत असताना मिथिल पॅराथियॉन (२% भुकटी) एकरी ८ किलो या प्रमाणात धूरळावी.

मोसंबी
फळातील रस शोषणाऱ्या पतंगाचे व्यवस्थापन करण्यासाठी विषारी अमिष :
१ किलो गूळ अधिक १ लिटर मोसंबी फळांचा रस अधिक २०० मिली मॅलिथिऑन (५० ईसी) प्रति १० लिटर पाणी यांचे मिश्रण तयार करावे. प्रति १० झाडास एक या प्रमाणे रुंद तोंडाच्या डब्यात २४०-३०० मिली ठेवून झाडावर बांधावे.

संपर्क ः ०२४२६- २४३२३९
(ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

फोटो गॅलरी

इतर कृषी सल्ला
अळीच्या योग्य निदानातूनच यशस्वी...फॉल आर्मीवर्म अर्थात अमेरिकन लष्करी अळीने राज्यात...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
जरूर करा पेरणीपूर्व बीजप्रक्रिया बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला असून, शेतकरी...
एकात्मिक कीड नियंत्रणात कामगंध...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
पावसाळी वातावरणात द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात द्राक्षबागेत सर्वत्र पाऊस सुरू...
व्यवस्थापन लिंबू फळबागेचेलिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जात यांची निवड...
नत्र चक्राचे फायदे घेण्यासाठी...गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
कृषी सल्ला : भात, नागली, नारळ, सुपारी,...भात अवस्था - रोपवाटिका भात क्षेत्रातील...
गरज सांडपाणी व्यवस्थापनाची...जिथे लोकसंख्या एकत्रित झालेली असते, तिथे निर्माण...
शेतकरी उत्पादन कंपनीचा उद्योग उभारताना...शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर पुढील...
कृषी सल्ला : कापूस, तूर, भुईमूगपुढील पाचही दिवस आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी...
मांडा जलसंधारणाच्या कामाचे गणित...मागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...
शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करतानाशेतकरी उत्पादक कंपनी चालवत असताना प्रायव्हेट...
योग्य नियोजनातून कपाशीचे भरघोस उत्पादन शेतकरी ः अशोक देशमाने मंगरूळ, ता. मानवत, जि....
सेंद्रिय, रासायनिक खतांच्या संतुलित...शेतकरी ः राजू जठार नातेपुते, ता. माळशिरस, जि....