युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते. उदा. गाय, बैल, शेळी, मेंढी. लहान वासरांच्या रूमेन या पोटाच्या कप्प्याची पूर्णपणे वाढ झालेली नसल्यामुळे युरियाची विषबाधा तुलनेने कमी होते. मात्र विषबाधेमुळे जनावरांचा मृत्यू होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. युरिया विषबाधेची सर्वसाधारण कारणे व उपाययोजना यांची माहिती घेऊ. युरिया विषबाधेची कारणे : युरियाचा वापर पशुखाद्यामध्ये उदा. युरिया मोलॅसिस, मूर घास किंवा युरिया प्रक्रियायुक्त चारा यामध्ये अधिक प्रमाणात झाल्यास ते विषबाधेचे कारण ठरू शकते. युरियाचे प्रमाण एक ते दीड ग्रॅम प्रति किलो जनावरांच्या शरीर वजनानुसार (किंवा ४०० ते ४५० ग्रॅम युरिया) विषबाधक ठरू शकतो.
विषबाधेची लक्षणे ः
उपचार: युरियाची विषबाधा झाल्याचे लक्षात येताच,
प्रतिबंधक उपाय :
संपर्क डॉ. बी. सी. घुमरे, ९४२१९८४६८१ डॉ. विकास व्ही. कारंडे, ९४२००८०३२३ (सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.