Agriculture Agricultural Marathi News MLA bhuyar spraying in village Amaravati Maharashtra | Agrowon

आमदार भुयार यांनी स्वतः केली गावात जंतुनाशक फवारणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

अमरावती  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन उपाययोजनांवर भर देत आहे. त्या अंतर्गत आमदार देवेंद्र भुयार यांनी राजुरा बाजार येथे स्वतः जंतुनाशकांची फवारणी केली. सुमारे तीन तास ट्रॅक्‍टर चालवत त्यांनी हे काम केले.

अमरावती  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन उपाययोजनांवर भर देत आहे. त्या अंतर्गत आमदार देवेंद्र भुयार यांनी राजुरा बाजार येथे स्वतः जंतुनाशकांची फवारणी केली. सुमारे तीन तास ट्रॅक्‍टर चालवत त्यांनी हे काम केले.

कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकारने देशपातळीवर २१ दिवसाचे लॉकडाऊन जाहिर केले आहे. त्यासोबतच शहरे व गाव पातळीवर खबरदारी म्हणून शिफारसीत रसायनांची फवारणी केली जात आहे. याच उपाययोजनेचा एक भाग म्हणून राजुरा बाजार येथे मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी जंतुनाशकांची फवारणी केली.

लॉकडाऊनच्या काळात घरात राहणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यावर नागरिकांनी भर दयावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हा परिषद सदस्य राजू बहुरुपी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख, माजी सरपंच किशोर गोमकावळे, शेषराव निमजे, राहूल श्रीराव, प्रवीण नथिले, प्रदीप बहुरुपी, नामदेव बहुरुपी, गजानन निकम तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...