Agriculture Agricultural News beds will reserve in hospitals near city area Pune Maharashtra | Agrowon

पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८० टक्के बेड आरक्षित करणार 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. हवेली तालुक्यात सर्वाधिक ८०३ रुग्ण संख्या आहे. त्यामुळे शहराजवळच्या गावांमधील छोट्या-मोठ्या रुग्णालयांमधील ८० टक्के बेड आरक्षित करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. 

पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. हवेली तालुक्यात सर्वाधिक ८०३ रुग्ण संख्या आहे. त्यामुळे शहराजवळच्या गावांमधील छोट्या-मोठ्या रुग्णालयांमधील ८० टक्के बेड आरक्षित करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. 

कोरोनाच्या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीत आयुष प्रसाद यांनी या सूचना केल्या आहेत. रुग्णांची वाढती संख्या बघता रुग्णांना उपचार करण्यासाठी ग्रामीण भागात बेड उपलब्ध होण्यासाठी बेड आरक्षित करण्यात येणार आहेत. याबाबत संबंधित गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 
सध्या जिल्ह्यात ४८ कोविड केअर सेंटर आहेत. हे सेंटर प्रभावीपणे कार्यक्षम राहण्यासाठी त्यावर व्यवस्थापक म्हणून केंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद सदस्यही ‘कम्युनिटी लिडर’ म्हणून कामकाज पाहणार आहेत. एकापेक्षा अधिक कोविड केअर सेंटर असतील तर पंचायत समिती सदस्यही ‘कम्युनिटी लिडर’ म्हणून काम पाहणार आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...