Agriculture Agricultural News committee establish for essential commodity supply Pune Maharashtra | Agrowon

जीवनावश्यक बाबींच्या सुरळीत पुरवठ्यासाठी पुण्यात समिती

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

पुणे  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व ग्रामीण भागात अन्नधान्य आणि जीवनावश्यक बाबींचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि अन्नधान्याची साठेबाजी होऊ नये यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या दोन्ही बाबींसाठी शहरी भागाकरिता अन्नधान्य वितरण अधिकारी तर ग्रामीण भागाकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
 

पुणे  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व ग्रामीण भागात अन्नधान्य आणि जीवनावश्यक बाबींचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि अन्नधान्याची साठेबाजी होऊ नये यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या दोन्ही बाबींसाठी शहरी भागाकरिता अन्नधान्य वितरण अधिकारी तर ग्रामीण भागाकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
 

या समितीत कृषी अधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, पेट्रोल, डिझेल कंपन्यांचे अधिकारी, गॅस वितरण संघटना, भुसार व्यापार संघटनांचे अध्यक्ष आणि सहकार विभागाचे उपनिबंधक यांचा समावेश असणार आहे. ही समिती अन्नधान्य वितरण व्यवस्थित होत असल्याबाबत खात्री करणार आहे.

किराणा दुकाने, रेशन धान्य दुकाने, भाजीपाला विक्रीची ठिकाणे, दूध व वैद्यकीय सेवा देणारी दुकाने, दवाखाने याद्वारे नागरिकांना आवश्यक सुविधा मिळव्यात यादृष्टीने ही समिती काम करणार आहे. नागरिक अनावश्यक कारणांसाठी वाहने, खासगी वाहने, दुचाकीवरून एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जाऊ नयेत यासाठीही ही
समिती नियंत्रण ठेवणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...
केळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...
‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...
फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...
नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...
मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...
माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...
आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...
अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...
इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...
राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...