Agriculture Agricultural News corona testing lab start soon nagar Maharashtra | Agrowon

नगरमध्ये २४ तासांत ३०० कोरोना चाचण्यांची क्षमता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

नगर  ः कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची तातडीने तपासणी होण्यासाठी जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. ही जिल्हा रुग्णालय स्तरावरील (वैद्यकीय महाविद्यालय संलग्न नसताना) राज्यातील पहिलीच लॅब आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये शंभर, याप्रमाणे २४ तासांत ३०० चाचण्या करण्याची या लॅबची क्षमता असणार आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अधिकृत मान्यतेनंतर या चाचण्यांना सुरवात होणार आहे.

नगर  ः कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची तातडीने तपासणी होण्यासाठी जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. ही जिल्हा रुग्णालय स्तरावरील (वैद्यकीय महाविद्यालय संलग्न नसताना) राज्यातील पहिलीच लॅब आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये शंभर, याप्रमाणे २४ तासांत ३०० चाचण्या करण्याची या लॅबची क्षमता असणार आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अधिकृत मान्यतेनंतर या चाचण्यांना सुरवात होणार आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी या लॅबची पाहणी केली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे आदी उपस्थित होते. आयसीएमआर लवकरच या ठिकाणी चाचण्यांना परवानगी देईल, अशी खात्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली.


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...