Agriculture Agricultural News decision may declare about loan waive in winter session pune maharashtra | Agrowon

हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची शक्यता : दिलीप वळसे पाटील

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 डिसेंबर 2019

पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी हा विषय आहे. त्यामुळे आमच्या सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असून, हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीच्या घोषणेची शक्यता आहे, अशी माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली. हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफी हा विषय आहे. त्यामुळे आमच्या सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असून, हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीच्या घोषणेची शक्यता आहे, अशी माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली. हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कात्रज दूध संघाच्या वतीने आयोजित डेअरी एक्स्पोच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर शनिवारी (ता.१४) श्री. वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीमध्ये खाते वाटपाबाबत कोणतीही नाराजी नाही. त्यामुळे मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप झाले असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तसेच महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात कर्जमाफी हा विषय असल्याने सरकारकडून  शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.’’ 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये पन्नास हजार क्विंटल मका खरेदी...नगर ः शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर...
सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विभागात गहू क्षेत्रात ३६ हजार...पुणे ः गहू पेरणीस पोषक हवामान उशिराने तयार झाले....
संघटित कुक्कुटपालनातून ‘बर्ड फ्लू’चा...नाशिक : विभागात संघटित व शास्त्रीय पद्धतीने...
अण्णांच्या शेतकरी आंदोलनाला चार...नगर ः पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व ‘मेरे देश...
महाराष्ट्राच्या चित्ररथावर संत...राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता. २६)...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाण्यात दोन...औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील...
जालना जिल्ह्यातील दोन केंद्रांत अडीच...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार...
पाणीपुरवठ्यापासून एकही गाव वंचित...परभणी ः  ‘‘‘हर घर नल से जल’ योजनेअंतर्गत...
लिंबूवर्गीय फळांच्या आयातीवरील बंधने...२०२१ च्या सुरवातीस ब्रिटनने युरोपीय संघाच्या एकल...
पीकविमा सरसकट द्या; ‘प्रहार जनशक्ती’ची...नांदेड : पीकविमा मंजूर व्हावा म्हणून यापूर्वी...
मनमाडमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर...नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने ...
नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास...नगर :  नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची...
समन्यायी पाणी वाटप आव्हानात्मक विषय : ...नांदेड : समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत...
`मका खरेदीची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत...नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत...
तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय...चंद्रपूर : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला...
पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू...सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर...
मका खरेदीचे कमी उद्दिष्ट, शेतकऱ्यांसमोर...बुलडाणा : मका खरेदीसाठी शासनाने नवे उद्दिष्ट देऊन...
सांगलीत यंदा चारा टंचाई भासणार नाहीसांगली ः गेल्या वर्षी जिल्ह्यातील दुष्काळी...
‘किसान गणतंत्र परेड’साठी शेतकऱ्यांचे...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी...