Agriculture Agricultural News demand for not allow to increase tuition fee due to corona nagar Maharashtra | Agrowon

शैक्षणिक शुल्क वाढीला परवानगी देऊ नये ः हरिभाऊ केसभट

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

नगर  ः ‘कोरोना’मुळे शहरासह ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती अवघड झालेली आहे. आता नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात होत असून खाजगी शाळा शैक्षणिक शुल्क वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. खाजगी शाळांना शैक्षणिक शुल्क वाढीला परवानगी देऊ नये, तसेच शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी शिबवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ केसभट यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.

नगर  ः ‘कोरोना’मुळे शहरासह ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती अवघड झालेली आहे. आता नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात होत असून खाजगी शाळा शैक्षणिक शुल्क वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. खाजगी शाळांना शैक्षणिक शुल्क वाढीला परवानगी देऊ नये, तसेच शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी शिबवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हरिभाऊ केसभट यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.

केसभट यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ‘कोरोना’मुळे सगळ्याच भागात आर्थिक परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यातच आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. महिनाभरात शैक्षणिक शुल्क भरावे लागणार आहे. दरवर्षीप्रमाणे साधारण दहा टक्के खाजगी शाळांनी फी वाढवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. शासनाने कोणत्याही खाजगी शाळांना शैक्षणिक शुल्क वाढीची परवानगी देऊ नये. तसेच पदविकेसाठी असलेली जास्त फी माफ करावी.


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...