Agriculture Agricultural News fishermen raised issues in conference Sindhudurga Maharashtra | Agrowon

पारंपरिक मच्छीमारांनी मांडल्या मत्स्य दुष्काळ परिषदेत व्यथा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

सिंधुदुर्ग :  एलईडी, पर्ससीननेट, हायस्पीडसारख्या विध्वंसकारी मासेमारीमुळे जिल्ह्यातील किनारपट्टी लगतचा पांरपरिक मच्छीमार उद्‍ध्वस्त होत आहे. सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अनधिकृत मासेमारी वाढली आहे, अशा व्यथा बहुतांशी मच्छीमारांनी मत्स्यदुष्काळ परिषदेत मांडल्या. सरतेशेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येत असून, याप्रश्‍नी त्यांची भेट घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.

सिंधुदुर्ग :  एलईडी, पर्ससीननेट, हायस्पीडसारख्या विध्वंसकारी मासेमारीमुळे जिल्ह्यातील किनारपट्टी लगतचा पांरपरिक मच्छीमार उद्‍ध्वस्त होत आहे. सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अनधिकृत मासेमारी वाढली आहे, अशा व्यथा बहुतांशी मच्छीमारांनी मत्स्यदुष्काळ परिषदेत मांडल्या. सरतेशेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येत असून, याप्रश्‍नी त्यांची भेट घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.

जिल्ह्यातील मच्छीमार आणि या व्यवसायावर आधारित असलेल्या सर्व घटकांची मत्स्यदुष्काळ परिषद दांडी (ता. मालवण) येथे समुद्रकिनारी झाली. परिषदेला आमदार वैभव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, मच्छीमार नेते रमेश धुरी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नितीन तायशेटे, नितीन वाळके, बाबा मोंडकर, रेणुका कड, आनंद हुले, विकी चोपडेकर यांच्यासह शेकडो मच्छीमार उपस्थित होते. 

सरकारने अनधिकृत मासेमारी विरोधात कायदे केले आहेत. परंतु त्यांची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे पांरपारिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार आणि त्यांच्यावर अवलंबून व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्जाचे हप्ते भरणे मच्छीमारांना शक्य होत नाही. त्यामुळे सरकारकडून हक्काच्या आधाराची गरज असल्याचे मत बहुतांशी मच्छीमारांनी या वेळी व्यक्त केले.मच्छीमार नेत्या आकांक्षा कांदळगावकर यांनी मच्छीमारांना सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी मागणी केली.


इतर ताज्या घडामोडी
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...