Agriculture Agricultural News Marathi Take a day's pay deduction to help Corona sufferers Parbhani Maharashtra | Agrowon

राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन कपातीचे निवदेन

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल अधिकारी, अवल कारकून, नायब तहसीलदार या संवर्गातील कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करुन मुख्यमंत्री निधीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघातर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.

परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल अधिकारी, अवल कारकून, नायब तहसीलदार या संवर्गातील कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करुन मुख्यमंत्री निधीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघातर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.
 

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी राज्य तलाठी संघाचे सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे, परभणी तालुका अध्यक्ष शामसुंदर सूर्यवंशी, कार्याध्यक्ष अभय मस्के, मंडल अधिकारी संजय काकडे, गजानन कन्व आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...