Gram Panchayat Election : परभणी जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६८० अर्ज

परभणी जिल्ह्यातील ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या नऊ तालुक्यांतील १२७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६८० उमेदवारी अर्ज तर सदस्यांच्या १०९० जागांसाठी २९७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
Gram Panchayat Elections
Gram Panchayat ElectionsAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या नऊ तालुक्यांतील १२७ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat Election) सरपंच पदासाठी (Nomination For Sarapanch) ६८० उमेदवारी अर्ज तर सदस्यांच्या १०९० जागांसाठी २९७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Gram Panchayat Elections
Gujarat Election : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी दुपारपर्यंत ५०.५१ टक्के मतदान

अर्ज मागे घेण्यासाठी बुधवार (ता. ७) पर्यंतची मुदत आहे.त्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होईल. आवश्यक त्या ठिकाणी रविवारी (ता. १८ ) मतदान घेण्यात येईल तर मंगळवारी (ता.२०) मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील. सोमवार (ता. २८) ते शुक्रवार (ता. २) या कालावधीत सरपंच तसेच सदस्यांच्या जागांसाठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणूक तालुकानिहाय अर्ज स्थिती..

तालुका सरपंच जागा अर्ज सदस्य जागा अर्ज

परभणी २९ १४० २८७ ७८५

जिंतूर ३३ १८३ २७९ ६६०

सेलू ११ ७४ ९५ २८८

मानवत ८ ३४ ६६ १८४

पाथरी ७ ३९ ५९ १९१

सोनपेठ ३ १७ २३ ६४

गंगाखेड १२ ६१ १०५ २४६

पालम ११ ५२ ८५ २१०

पूर्णा १३ ८० ३५१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com