Zilla Gram sevak Credit Society : जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब आंबरे

नगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब आंबरे, उपाध्यक्षपदी रामदास गोरे, तर मानद सचिवपदी एकनाथ ढाकणे यांची निवड केली आहे.
 Zilla Gram sevak Credit Society
Zilla Gram sevak Credit SocietyAgrowon

नगर ः नगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब आंबरे, (Balasaheh Ambare) उपाध्यक्षपदी रामदास गोरे, तर मानद सचिवपदी एकनाथ ढाकणे यांची निवड केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक झाली.

 Zilla Gram sevak Credit Society
पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे

या वेळी नूतन संचालक वाळिंबा मुंढे, सुनील नागरे, बबनराव सांगळे, गोरक्षनाथ शेळके, सतीश मोटे, रुबाब पटेल, किसन भिंगारदे, उद्धव जाधोर, दिलीप नागरगोजे, भगवान खेडकर, मंगेश पुंड, सविता वीर, राणी फाटके, सुनील वाघ, संदीप लगड, श्याम भोसले उपस्थित

होते.

 Zilla Gram sevak Credit Society
औरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील

या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्य संघटनेवर निवडीबद्दल राजेंद्र पावशे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ राज्य प्रतिनिधी निवड झाल्याबद्दल सुनील नागरे व संचालक मंडळ बिनविरोध निवडीसाठी योगदान दिल्याबद्दल बाळासाहेब कडू, अशोक नरसाळे, युवराज पाटील, रमेश बांगर, लक्ष्मण नांगरे, महारुद्र बडे, मच्छिंद्र सांगळे, राजेंद्र मेहत्रे, शीतल खाडे-पेरणे, विजयकुमार बनाते, पतसंस्थेचे प्रदीप कल्याणकर, नसिफखान पठाण यांचा एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते सन्मान केला. संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे यांनी आभार

मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com