SIILC : ‘कोल्ड स्टोअरेज, पॅकहाऊस’ कन्स्ट्रक्शन, व्यवसाय संधी
Pune News : कोल्ड स्टोअरेज (Cold Storage), पॅकहाउस (Pack house Business) व्यवसायात वाढत्या संधी उपलब्ध होत आहेत. काढणीनंतर शेतीमालाची योग्य साठवणूक, पॅकिंग, शीतकरण, मार्केटपर्यंतची वाहतूक इ.साठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरते.
त्यामुळे याचा वापर वाढला आहे. कोल्ड स्टोअरेज, पॅकहाउस उभारून भाडेतत्त्वावर चालविण्याच्या व्यवसायातही भरपूर वाव आहे.
अशा या फायदेशीर तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती देणारी दोनदिवसीय वीकएण्ड कार्यशाळा शनिवारी आणि रविवारी ‘सकाळ ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे पुण्यात आयोजिली आहे.
कार्यशाळेतील विषय :
- कोल्ड स्टोअरेज-पॅकहाउस तंत्रज्ञानाची ओळख
- उभारणी, डिझाइन्स, मेंटेनन्स व्यवस्थापन
- भाडेतत्त्वावर व्यवसाय संधी
- व्यवसायाचे तांत्रिक विश्लेषण
- कोल्डचेनमधील मूल्यवर्धन
- फळे आणि भाज्या प्रक्रिया संधी
- शासकीय योजना व अनुदान
- बॅंक फायनान्स इ.
कार्यशाळेत टर्नकी प्रोजेक्ट सल्लागार व ‘ॲग्रोवन’चे लेखक राजन वारे हे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. तसेच फिल्ड व्हिजिटमध्ये पाच हजार मेट्रिक टनाचे अद्ययावत कोल्ड स्टोअरेज बघता येणार आहे. प्रति व्यक्ती पाच हजार पाचशे रुपये शुल्क आहे.
आगाऊ नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१, कार्यशाळा ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट नं १, बाणेर रोड, पुणे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.