Wet Drought : परभणीत ओला दुष्काळ जाहीर करा

सततचा पाऊस, अतिवृष्टी, परतीचा पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके हातची गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहेत.
Wet Drought
Wet DroughtAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यात तत्काळ ओला दुष्काळ (Weight Drought) जाहीर करावा, सरसकट पीकविमा (Crop Insurance) जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे (Shetkari Sangharsh Samite Parbhani) शुक्रवारी (ता. २१) परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर ब्राह्मणगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सततचा पाऊस, अतिवृष्टी, परतीचा पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके हातची गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी.पीकनुसानीबद्दल विमा भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी करण्यात आलेल्या ‘रास्ता रोको’मध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com